सकाळी फिरायला निघालेल्या एका ६७ वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्यांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ जूनला ही घटना घडली. ...
रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. सोमवारी ७१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ९७९ रुग्ण बरे झाले आहेत. ...
कोविड-१९ चा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येताच सुरुवातीला वस्त्यात टिन लावून सील केल्या जात होत्या. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता परिसर सील केला जात नाही. परंतु पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घराला टिन लावण्याचा उपद्व्याप अद्याप सुरूच आहे. यावर लाख ...
शासनाने २०१७ मध्ये रात्रशाळाच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेतला होता. पण त्या निर्णयाची अंमलबजावणीच झाली नसल्याने रात्रशाळाचा अंधारच दूर होऊ शकला नाही. ...
वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमण येत्या दहा दिवसामध्ये हटविण्यात येणार आहे. महानगरपालिकेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही ग्वाही दिली. तसेच, या कारवाईकरिता पोलीस संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केल्याचे सांगितले. ...
एकीकडे उपराजधानीतील रस्ते सिमेंटीकरणातून स्मार्ट बनले आहेत. तर दुसरीकडे असलेल्या डांबरी रस्त्यांची मात्र पुरती वाट लागली आहे. डांबरीकरण उखडल्यने अनेक रस्त्यावर सर्वत्र गिट्टी पसरली आहे. ही परिस्थिती जवळपास प्रत्येकच रस्त्याची झाली असल्याने वाहन चालका ...
शहरासह देशभरात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन यंदाचे पर्युषण पर्व घरातूनच पाळण्याचे आवाहन जैन साधूंनी केले आहे. ...