ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांच्या व मृतांच्या संख्येचे जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. जुलै महिन्याच्या तुलनेत मागील महिन्यात १६.०८ टक्के म्हणजे २४,१६३ रुग्णांची तर १०.६६ टक्के म्हणजे, ९१९ मृतांची वाढ झाली. ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यात ६८ टक्के प्रवेश झाले आहेत. शिक्षण विभागाने आरटीईच्या सोडतीत निवड झालेल्या बालकांचे ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यास मुदत दिली होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात आणखी १५ दिवसाची शिथिलता दिली आहे. ...
शिक्षण संचालनालयातर्फे महापालिकेच्या हद्दीत अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. पण ही प्रक्रिया शहरातील ज्युनियर कॉलेजची डोकेदुखी वाढविणारी आहे. या प्रक्रियेमुळे शहरातील अनेक कॉलेजच्या जागा रिक्त राहत असल्याची ओरड होत आह ...
वाहनात डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या एका ट्रक चालकावर चाकूने हल्ला करून तीन लुटारूंनी त्याला गंभीर जखमी केले. यानंतर लुटारूंनी त्याच्या जवळचे चार हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून नेला. ...
नागपुरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, दर आठवड्यात शनिवार आणि रविवार असा दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ घोषित करावा आणि व्यापारपेठांसंदर्भात सम-विषम नियम शिथिल करण्यात यावा, ९ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या मार्गावर हा नियम शिथिल करण्यात यावा, अशी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात श्री गणेशमूर्तीेचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे; सोबतच विसर्जनासाठी १७६ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ...