मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या अंत्यसंस्कारावेळी वापरल्या जाणारे सुरक्षित वैद्यकीय वस्त्र (पीपीई कीट) वापरानंतर दहन घाटावरच फेकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
शहरात कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त चाचण्या करून नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे, या दृष्टीने महापालिकेतर्फे नवीन १६ कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या नवीन केंद्रासह नागपूर शहरात आता कोरोना चाचणी केंद्रांची संख्या ...
नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाने भयावह रूप धारण केले आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दोन दिवसात ३१५० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर ८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नागपूर शहरातील २६४२, ग्रामीणमधील ४९६, जिल्ह्याबाहेरच्या १२ जणांच ...
केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन दिवसापूर्वी नववी ते बारावीच्या वर्गांना मुभा देण्याची घोषणा केली. यानंतर नागपूर विभागातील २ हजार ७४१ माध्यमिक शाळा आणि १ हजार ५७९ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता शाळा उघडण्याची प्रतीक्षा आहे. ...
पूरपरिस्थितीमुळे पूर्व विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांना ‘जेईई-मेन्स’ देता आली नाही. अशा विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही अशी भूमिका केंद्र व राज्य शासनाने स्पष्ट केली आहे. जे विद्यार्थी १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत नागपुरातील केंद्रा ...