महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर २०२०’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. फाऊंडेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर रिसर्च स्टडीज ट्रेनिंग (फर्स्ट) कन्स्ट्रक्शन कौन्सिल, या बांधकाम ...
जिल्हाधिकारी कार्यालयातून उपलब्ध माहितीच्या आधारे गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्या मंदावल्याचे दिसून येत आहे. मात्र, बुधवार आणि गुरुवारच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल २,८१९ रुग्णांचा व १२ मृतांचा फरक आहे. जाणीवपूर्वक रोजचे रुग्ण व मृतांची संख्या कमी द ...
गणेशपेठ येथील गोदरेज आनंदन टाऊनशिपमधील अस्वच्छतेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने महानगरपालिका आयुक्त व गोल्डब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नोटीस बजावून यावर आठ आठवड्यांमध्ये उत्तर सादर ...
वित्तीय वर्ष २०१८-१९ चे जीएसटी ऑडिट आणि २०१९-२० चे जीएसटी रिटर्न फाईलची अंतिम तारीख ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढण्याची मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) एका निवेदनाद्वारे केंद्र शासन आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे केली आहे. चेंबर ही विदर्भ ...
सध्या कळमना फळे बाजारात संत्रा आणि मोसंबीची आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्यावर्षी १ ते २० सप्टेंबरदरम्यान दोन्ही फळांची १४१ क्विंटल तर यंदा याच कालावधीत ६,५२९ क्विंटल आवक झाली. ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर केवळ ५० किलोमीटर प्रतितास या वेगाने रेल्वेगाड्या धावू शकणार आहेत. या सेक्शनमध्ये ६० किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वेगाड्या चालविण्याची परवानगी मागण्यात आली होती. परं ...