खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासतो आहे. रब्बीची चाहूल लागल्यानंतरही हा तुटवडा संपण्याची चिन्हे नाहीत. आजही शेतकरी युरियासाठी कृषी केंद्रात फेऱ्या मारत आहेत. जिल्ह्यातील खताच्या तुटवड्यासंदर्भात कृषी सभापतींनी सांगितले की, गे ...
कोरोना प्रादुर्भावाच्या या सात महिन्यांच्या काळात रुग्णसंख्येने सोमवारी ७५ हजारांचा टप्पा गाठला. आज ९९४ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३८ रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या ७५,८१५ तर मृतांची संख्या २,४३८ वर पोहचली आहे. ...
नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमणावर अंकुश लागल्याचे चित्र दाखविण्यात येत आहे. संक्रमितांची संख्या प्रशासनाकडून कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. १५ दिवसांपूर्वी कोरोनाच्या जेवढ्या टेस्ट होत होत्या, त्यात घट झाली असून, ते ५० ते ६० टक्क्यावर आली आहे. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा,भांडेवाडीच्या १७३० एकर क्षेत्रात रस्त्याचे निर्माण सुरू केले आहे. ऑक्टोबरपासून या कामाला गती येणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी सोमवारी स ...
तांत्रिकदृष्ट्या अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे मनीषनगर आरओबीचे (रेल्वे ओव्हर ब्रिज) काम महामेट्रोने शनिवार मध्यरात्री चार तास रेल्वे सेवा थांबवून कार्य पूर्ण केले. एवढ्या कमी वेळेकरिता ब्लॉक घेण्याचा हा नागपुरातला पहिलाच प्रसंग आहे. ...
नागपूर शहराने स्मार्ट सिटी रॅकिंगमध्ये सुधारणा करीत ४८ वरून २३ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राज्यात पुणे आणि नाशिक वगळता इतर सर्व शहरे नागपूरच्या मागे आहेत. ...