न्यूज नेटवर्क नागपूर : अनेक वर्षांपासून राज्यातील आठही अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडे हजारोंच्या संख्येत जातपडताळणीचे दावे प्रलंबित आहेत. अशी प्रलंबित प्रकरणे विहीत कालावधीत, विशेष मोहिमेंतर्गत तात्काळ निकाली काढावी. तसेच आजपर्यंत ज्यां ...
केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत फुटाळा परिसरातील रस्त्याचे पुनर्निर्माण कार्य महामेट्रोतर्फे जलद गतीने सुरू असून ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे महामेट्रो हा प्रकल्प राबवीत असून केंद्रीय रस्ते निधी (सीआरफ) अंतर्गत ११२.८९ क ...
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे चाचण्यांची संख्या कमी झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात होते. विशेष म्हणजे, सोमवारी रॅपिड अॅन्टिजेन व आरटीपीसीआर मिळून केवळ २७०१ चाचण्या झाल्या, तर मंगळवारी चाचण्यांची संख्या अचानक ७ ...
मिठाईच्या दुकानातील 'ट्रे'वर किंवा डब्यांवर आता मिठाई किती तारखेपर्यंत वापरली जाऊ शकते, अर्थात या मिठाईची ‘एक्सपायरी डेट’ काय आहे, कधीपर्यंत खाण्यासाठी योग्य आहे, याची तारीख टाकण्याचे निर्देश अन्न व औषधी प्रशासनाने दिले आहे. ...
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असताना आता घरोघरी ऑक्सिमीटर दिसू लागले आहेत. सुरुवातीला या उपकरणाला गंभीरतेने घेऊन नंतर त्याचा खेळण्यासारखा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. काही तर हाताच्या पाचही बोटांना ऑक्सिमीटर लावून दिसत असलेल्या वेगवेगळ्या आकड्या ...
अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर निवृत्त सेवकाला त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी पेन्शनचा आधार असतो. मात्र, काही निवृत्त सेवकांना ही पेन्शन मिळत नसल्याने ते अडचणीत आले आहेत. ईपीएफ ऑफिसमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत हा घोळ होत ...
महापालिकेच्या मंगळवारी झोन क्षेत्रातील बाबा फरीरदनगर लगतच्या बगदादीनगर येथे मनपा वा नासुप्रची मंजुरी न घेता अनधिकृत घरांचे बांधकाम करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी मंगळवारी मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक पोहचले असता न ...