लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

अचानक आपली बस थांबवून अँटिजन टेस्ट - Marathi News | Antigen test by suddenly stopping Apali bus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अचानक आपली बस थांबवून अँटिजन टेस्ट

Antigen test काटोल मार्गावर सोमवारी अचानक आपली बस थांबवून बसमधील प्रवाशांची अँटिजन टेस्ट सुरू करण्यात आली. ...

नेत्यांच्या शिफारस पत्रांवर मिळाले शिवभोजन केंद्र - Marathi News | Shiv Bhojan Kendra was received on the recommendation letters of the leaders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेत्यांच्या शिफारस पत्रांवर मिळाले शिवभोजन केंद्र

Shiv Bhojan Kendra मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेत अनेक लाभार्थींनी खोटी कागदपत्रे जोडून केंद्र लाटल्याची माहिती उघडकीस आली आहे. ...

ईडीची मोठी कारवाई! अविनाश भोसले यांची ४०.३४ कोटींची संपत्ती जप्त  - Marathi News | ED's big action! Avinash Bhosale's assets worth Rs 40.34 crore seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीची मोठी कारवाई! अविनाश भोसले यांची ४०.३४ कोटींची संपत्ती जप्त 

Ed Action : अमित भोसले हे महाविकास आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे मेहुणे आहेत. ...

Milkha Singh: व्यंकय्या नायडूंनी तत्काळ घेतली दखल; मिल्खासिंग यांच्या अकोला भेटीतील ती ४५ मिनिटे... - Marathi News | Venkaiah Naidu took immediate notice; Those 45 minutes of Milkha Singh's visit to Akola | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Milkha Singh: व्यंकय्या नायडूंनी तत्काळ घेतली दखल; मिल्खासिंग यांच्या अकोला भेटीतील ती ४५ मिनिटे...

नागपूर विमानतळावर विमान उतरविण्याची आणि विमानासाठी हँगर मागण्याची त्यांनी सूचना केली. ...

जिल्हा न्यायालयातील मसन्या उद पिंजरा तोडून पळाला - Marathi News | Masanya ud broke the cage in the district court and fled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा न्यायालयातील मसन्या उद पिंजरा तोडून पळाला

Masanya ud जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आठव्या माळ्यावर आढळून आलेला मसन्या उद हा दुर्मिळ प्राणी गुरुवारी रात्रीच पिंजरा तोडून पळून गेला. त्याला पकडण्याचे वन कर्मचाऱ्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. ...

खंडणी मागणाऱ्या शीतलवर सुरू होते मानसोपचार - Marathi News | Psychiatry begins with a cold demanding ransom | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खंडणी मागणाऱ्या शीतलवर सुरू होते मानसोपचार

Ransom case डॉक्टरला मुलांच्या अपहरणाची धमकी देऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागणारे पत्र पाठविणारी शीतल ईटनकर हिच्याकडून पोलिसांनी खंडणी मागणारे पत्र पाठविण्याच्या प्रकाराची रिहर्सल करून घेतली. ...

सराफा व्यापाऱ्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा - Marathi News | Fraud case against Sarafa trader | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सराफा व्यापाऱ्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

Fraud case सूवर्ण लक्ष्मी योजना आणि सूवर्ण सार्थक योजनेत गुंतवणूक करण्यास भाग पाडून अनेकांची एका सराफाने अनेकांची रोकड हडपली. ...

फोटोसेशन जीवावर बेतले; शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | Photosession on the soul; School student drowns in farmlake | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फोटोसेशन जीवावर बेतले; शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Drowning Case : दोघांचे जीव वाचले ; वाठोड्यातील घटना ...