Tiger जंगलालगतच्या शेडेश्वर (ता.उमरेड) गाव व परिसरात गुरांच्या शिकारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेकांनी बिबट्यांसह वाघालाही या भागात वावरताना बघितले आहे. त्यामुळे कुणीही शेतात कामाला जाण्याची हिंमत करीत नसल्याने, पिकांच्या मशागतीची कामे ठप्प झाली आह ...
edible oil hike विदेशी बाजारात विशेषत: शिकागोमध्ये यंदा सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने देशांतर्गत सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलांच्या भावात केवळ एक आठवड्यात प्रति किलो १० रुपयांची वाढ झाली आहे. ...
मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांच्या पुरामुळे महाराष्ट्रात होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी चौराई, बावनथडी तसेच संजय सरोवर या प्रमुख प्रकल्पामधून पाणी सोडण्याअगोदर चोवीस तासांपूर्वी पूर्वसूचना देण्यात येईल. आंतरराज्य ...
Rain all night रात्री ९ वाजतानंतर वातावरण बदलले आणि धाे-धाे पावसाला सुरुवात झाली. १५-२० मिनिट सरी काेसळल्यानंतर पाऊस थाेडा थांबला पण त्यानंतर पुन्हा जाेर धरला, जाे उशिरा रात्रीपर्यंत सुरू हाेता. ...
CoronaVirus मंगळवारी नव्या बाधितांची संख्या दुपटीने वाढल्यामुळे चिंता वाढली होती. मात्र, बुधवारच्या अहवालानुसार, नव्या बाधितांची संख्या परत कमी झाली आहे. २४ तासांत जिल्ह्यामध्ये सहा नवे बाधित नोंदविल्या गेले, तर परत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. या ...
केंद्र सरकारच्या गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालय व स्मार्ट सिटीज मिशनतर्फे राबविण्यात आलेल्या "इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज" अंतर्गत नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेडला या चॅलेंज अंतर्गत एक कोटीचा पुरस्कार जाहीर झ ...
Dengue in Nagpurनागपुरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. मनपाद्वारे डेंग्यू प्रतिबंधाकरिता मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे विशेष मोहीम राबवून शहरात सर्वेक्षण केले जात आहे. एका दिवसात ८०४२ घरांची तपासणी केली. यापैकी ३७८ घरांमध्ये डेंग्यूची अळी आढळली. ...