यंदा ३ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमा साजरी होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि दीर्घायू आयुष्यमान योग जुळून येत आहे. ...
राज्य सरकारने कोरोना नियंत्रणाकरिता वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि महाराष्ट्र प्रीझन मॅन्युअलचे काटेकोर पालन केले जात नसल्यामुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा स्फोट होऊ शकतो, असा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नाग ...
महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दोन दिवस शहरात जनता कर्फ्यूचे आवाहन केले. लॉकडाऊनची लिटमस टेस्ट म्हणून जनता कर्फ्यूचा प्रयोग प्रशासनाने केला आणि तो यशस्वीही ठरला. पण सोमवारी जैसे थे अशीच स्थिती शहरात दिसून आली. पुन्हा बाजारपेठा गज ...
CM Uddhav Thackeray Interview: तुकाराम मुंढे नागपूरात महापालिका आयुक्त म्हणून आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. मग मी कोणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मग मी शिस्तीच्या मागे उभा आहे ...
अचानक जावयाचे निधन झाले अन मुलीच्या संसारावर संकटाचा डोंगर कोसळला. नातवाचे ऐन दहावीचे पेपर सुरू होते त्यावेळी. या परीक्षा घेणाऱ्या परिस्थितीत डोक्यावरचा पदर कमरेला खोचणारी मुलगी व नातवाच्या संघर्षात मिळालेला आजीचा आधार जगण्याचे बळ देणारा ठरला. ...
महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूच्या घोषणेचे व्यापाऱ्यांनी काटेकोर पालन केले. शनिवारी पहिल्या दिवशी ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून कोरोनाच्या लढाईत आम्हीही सहभागी असल्य ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरात दोन दिवसीय जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. महापौर व मनपा आयुक्त यांच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जनता कर्फ्यूचे पालन केले. ...