lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर पश्चिम

नागपूर पश्चिम

Nagpur-west-ac, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2019 : व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लढणार : विकास ठाकरे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Fight for Traders to solve problems: Vikas Thakre | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लढणार : विकास ठाकरे

नोटाबंदी, जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात व्यापार बुडाला आहे. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. येत्या काळात व्यापाऱ्यांवर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहू. त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करू, अशी हमी विकास ठाकरे यांनी दिली. ...

Maharashtra Assembly Election 2019 : पाच वर्षांत झाली प्रगतीची आश्वासक सुरुवात  : नितीन गडकरी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: A promising start to progress in five years: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : पाच वर्षांत झाली प्रगतीची आश्वासक सुरुवात  : नितीन गडकरी

नागपूर शहरात तर ७६ हजार कोटींची विकासकामे सुरू झाली. ही प्रगतीची आश्वासक सुरुवात असून अजून तर खरा ‘चित्रपट’ बाकीच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...

Maharashtra Assembly Election 2019: नागपूर पश्चिममध्ये 'वंचित'चा अर्ज रद्द : पक्षाने नोंदवला आक्षेप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Nagpur West nomination rejected of 'Vanchit': Objection filed by the party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019: नागपूर पश्चिममध्ये 'वंचित'चा अर्ज रद्द : पक्षाने नोंदवला आक्षेप

उमेदवारी अर्जांच्या शनिवारी झालेल्या छाननीमध्ये नागपूर पश्चिम मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सोनू प्रभाकर चहांदे यांचा अर्ज अवैध ठरला. यावर पक्षाने आक्षेप घेतला असून अधिकाऱ्याच्या चुकीमुळेच अर्ज रद्द झाल्याचा आरोप केला आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन, पण ज्येष्ठ नेत्यांची दांडी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Congress demonstrates power in Nagpur, but senior leaders have been absent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन, पण ज्येष्ठ नेत्यांची दांडी

गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि गिरीश पांडव यांनी उमेदवारी अर्ज भरला. शक्तिप्रदर्शनही केले. पण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा गटबाजीचे संकेत देऊन गेली. ...