लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे स्टेशन नागपूर

रेल्वे स्टेशन नागपूर

Nagpur railway station, Latest Marathi News

अखेर ठरलं! गणेश टेकडी मंदिरासमोरील उड्डाणपूल आठवडाभरात तुटणार - Marathi News | Finally decided! The flyover in front of the Ganesh hill temple will be broken within a week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर ठरलं! गणेश टेकडी मंदिरासमोरील उड्डाणपूल आठवडाभरात तुटणार

Nagpur News नागपूर रेल्वे स्टेशन समोरील टेकडी उड्डाणपुलावर आठवडाभरातच बुलडोझर चालणार आहे. उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या दुकानदारांचे न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण निस्तारले आहे. उड्डाणपूल पाडून हा रस्ता सहा पदरी होणार आहे. ...

नागपूर रेल्वे स्थानकावर आता ‘ड्रॉप अँड गो’ची सुविधा - Marathi News | Now 'Drop and Go' facility at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वे स्थानकावर आता ‘ड्रॉप अँड गो’ची सुविधा

Nagpur News मुख्य रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला आता प्रवाशांच्या सोयीसाठी ‘ड्रॉप अँड गो’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांची रेल्वे स्थानकाच्या दारावर गर्दी होऊ नये आणि त्यांना गर्दीमुळे असुविधा होऊ नये म्हणून ही सोय करण्यात आली आहे. ...

जाहिरातीतून सर्वाधिक उत्पन्न मिळवण्यात नागपूर रेल्वेस्थानक अव्वल स्थानी - Marathi News | Nagpur railway station tops the list in earning the highest revenue from advertising | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जाहिरातीतून सर्वाधिक उत्पन्न मिळवण्यात नागपूर रेल्वेस्थानक अव्वल स्थानी

Nagpur News भारतीय रेल्वेच्या 'एनएसजी -२ रेल्वे स्थानकांच्या' श्रेणीत जाहिरातीतून सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे रेल्वेस्थानक म्हणून मध्य रेल्वेतील नागपूर स्थानकाने पहिला नंबर मिळवला आहे. ...

रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आराखडा उपमुख्यमंत्र्यांकडे सादर - Marathi News | The plan for the redevelopment of railway stations was submitted to the Deputy Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आराखडा उपमुख्यमंत्र्यांकडे सादर

Nagpur News नागपूर येथील मुख्य आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास योजनेचा आराखडा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केला. ...

‘वन स्टेशन, वन प्रॉडक्ट’ योजना; महाराष्ट्रातील ६९ रेल्वेस्थानकांवर स्थानिक उत्पादनांची विक्री - Marathi News | 'One Station, One Product' scheme; Sale of local products at 69 railway stations in Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘वन स्टेशन, वन प्रॉडक्ट’ योजना; महाराष्ट्रातील ६९ रेल्वेस्थानकांवर स्थानिक उत्पादनांची विक्री

Nagpur News राज्यातील ६९ रेल्वेस्थानकांवर ७२ विक्री केंद्रे सुरू करण्यात आली असून त्यामधून त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक उत्पादनांची विक्री करून स्थानिक उत्पादकांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

रेल्वे परिसरात कुणाच्या पार्किंगवर कुणाचा कब्जा; दिव्यांगांची कुचंबना, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष  - Marathi News | Adequate parking space is not available near the west gate of Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे परिसरात कुणाच्या पार्किंगवर कुणाचा कब्जा; दिव्यांगांची कुचंबना, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 

रेल्वे स्थानकाच्या पश्चिम द्वाराकडे पार्किंगची पुरेशी जागा उपलब्ध नाही ...

नागपूरच्या अभियंत्याने रेल्वेसाठी बनविला ‘एम्प्टी लोड बॉक्स’ - Marathi News | Nagpur Engineer Made 'Empty Load Box' For Railways | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या अभियंत्याने रेल्वेसाठी बनविला ‘एम्प्टी लोड बॉक्स’

Nagpur News रेल्वेच्या वॅगनमध्ये लावल्या जाणाऱ्या एम्प्टी लोड बॉक्समध्ये महत्त्वपूर्ण बदल करून ‘सिग्नल पास ॲट डेन्जर’ची समस्या निकाली काढण्याची कामगिरी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील एका अभियंत्याने बजावली आहे. ...

पत्नी अन् मुलगा दिसताच ‘त्याच्या’ डोळ्यात आले आनंदाश्रू - Marathi News | Seeing his wife and son brought tears of joy to his eyes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नी अन् मुलगा दिसताच ‘त्याच्या’ डोळ्यात आले आनंदाश्रू

Nagpur News हरवलेली पत्नी व मुलगा सापडताच शिवनी येथील मूर्तीकाराच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले व त्यांना घेऊन तो आपल्या गावी रवाना झाला. ...