कोतवाली पोलीस ठाण्यात तैनात शहर पोलिसातील एक शिपाई गुन्हेगारांसह नाचगाणे करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी सायंकाळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहर पोलिसात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांची चांगलीच फजिती होत आहे. ...
छत्तीसगडमधून गांजाची मोठी खेप घेऊन नागपुरात येताना पोलिसांनी जेरबंद केलेल्या तस्करांपैकी एकाच्या घरातून पोलिसांनी पिस्तुल तसेच चार जिवंत काडतूस जप्त केले. राजेंद्र ऊर्फ लड्डू किराड (वय ३२, रा. सतनामीनगर) असे पिस्तुल जप्त करण्यात आलेल्या तस्कराचे नाव ...
अनेक राज्यात बॅगलिफ्टिंग करणाऱ्या टोळीचा छडा लावून टोळीच्या म्होरक्यासह दोघांच्या मुसक्या बांधण्यात नंदनवन पोलिसांनी यश मिळवले. या दोघांकडून पोलिसांनी रोख रक्कम, होंडा सिटी कार आणि शस्त्रेही जप्त केली. परिमंडळ-४ चे उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज पत्रका ...
मानकापुरातील मटका किंग तुलसी मसरामच्या सट्टा अड्ड्यावर पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून १३ सट्टेबाजांना अटक केली. त्यांच्याकडून सव्वादोन लाखाची रोकड जप्त करण्यात आली. ...
परिणामांची कल्पना नसल्यामुळे आणि आकस्मिक रागामुळे घडलेल्या गुन्ह्यातून आरोपी बनलेल्या विधीसंघर्षग्रस्तांना (बाल आरोपींना) पुन्हा समजाचे जबाबदार घटक बनविण्याचा प्रयत्न नागपूर पोलीस करणार आहेत. कारण गुन्हेगारीचा ठपका लागलेले हेच मुलं भविष्यात शासकीय अध ...
घरात तलवारींचा साठा ठेवणारा तरुण गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागला. आरोपी तरुणाचे मंगळवारीच लग्न झाले. त्याच्या घरातून पोलिसांनी १० तलवारी जप्त केल्या. ही कारवाई तांडापेठ येथील नई बस्ती येथे करण्यात आली. ...
गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी तसेच शहर पोलिसांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक धडाकेबाज उपक्रम हाती घेतला आहे. ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ असे या उपक्रमाचे नाव असून, सोमवारी सकाळपासून या उपक्रमाची शहरातील ३० ही पोली ...