तुम्ही घाबरू नका, पोलीस तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल, वेळ आणि स्थळ कोणतेही असू द्या. रात्री-बेरात्री तुम्ही कधीही फक्त एक फोन करा. तुम्हाला त्रास देणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू. ...
गुन्हे शाखा पोलिसांनी शांतिनगर येथे सुरू असलेल्या कुख्यात पप्पू यादव याच्या मटका व जुगार अड्ड्यावर धाड टाकून १३ आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे अवैध धंद्यांशी संबंधित गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
सीताबर्डी येथील राहुल बाजार सोसायटीतल्या चौथ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये सोमवारी रात्री रेव्ह पार्टी रंगली. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले व काही वेळाने त्यांना सोडूनही दिले. ...
शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी ऑटोमॅटिक अलर्ट, रिमोट मॉनिटरिंग फिडबॅक व कंट्रोल सिस्टीमने सज्ज नियंत्रण कक्षाची तयारी सुरु केली आहे. पोलीस आयुक्तालयातील या अत्याधुनिक नियंत्रण कक्षाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय या ...