बुधवारी अयोध्येत रामजन्मभूमीत राममंदिराचे भूमिपूजन झाले. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे शहरात जागोजागी आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी काही ठिकाणी जाणूनबुजून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आनंदोत्सव साजरा करण्यापासून रोख ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या दोन दिवसीय जनता कर्फ्यूसाठी नागपूर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. त्यानुसार अत्यावश्यक कामाच्या व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती घराबाहेर दिसल्यास पोलीस त्याच्यावर कडक कारवाई करणार आहेत. ...
अनेकांना बाधित करून दोन आठवड्यांपूर्वी शहर पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या कोरोनापासून पोलीस धडा घ्यायला तयार नाहीत. त्यांची बेफिकिरी जागोजागी दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...