राज्य सरकारच्या अल्पसंख्यांक क्षेत्र विकास योजनेत नागपूर जिल्हा प्रशासनाला यावर्षी मनपा प्रशासनाकडून एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. जिल्हा प्रशासनातील नगरपालिका शाखा विभागानुसार दरवर्षी प्रस्तावच नसल्याने अल्पसंख्यांक क्षेत्र विकास योजनेच्या निधी ...
सतत कामावर गैरहजर राहणे व वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी नागपूर महापालिकेतील हिवताप निरीक्षक संजय रमेश चमके यांना सेवेतून बडतर्फ केले. ...
साहित्य उचलण्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपद्रव शोध पथकावर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गनी खान यांनी हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. ...
मनपातर्फे २०१५ ते २०१७ या तीन वर्षांतील ठेवण्यात आलेल्या जन्म नोंदींची दोन माहिती अधिकारातून वेगवेगळी माहिती समोर आल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली होती. ...
महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लक्ष्मीनगर झोनचे निलंबित कर संग्राहक आनंद लक्ष्मणराव फुलझेले यांना ९३ लाख रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी मनपाच्या सेवेतून बडतर्फ केले. ...
कुछ तो नया है..! या शब्दाची धूम आता वर्षभर राहणार आहे. महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून काही तरी नवीन जन्माला येतेय. तरुणाईसाठी स्पेशल आणि नागरिकांसाठीही काही तरी नवे, काही तरी चांगले बघायला मिळणार आहे. पण हे नवे काय, याची प्रचंड उत्सुकता नागपूर ...