अतिक्रमण कारवाईत गांधीबाग येथील एका दिव्यांगाचे दुकान हटविले. यामुळे दिव्यांगांनी सोमवारी महापालिका मुख्यालयापुढे नारेबाजी करून धरणे दिली. एकाने अंगावर रॉकेल घेतले. ...
आर्थिक वर्ष संपण्याला ३६ दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. प्रयत्न करूनही मालमत्ता कराची २३ फेब्रुवारीपर्यंतची वसुली २०० कोटी आहे. आणखी जोर लावला तरी हा आकडा २५० ते २६० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाही. ...
महापालिकेच्या भांडेवाडी डम्पिंगयार्ड परिसरातील ३०० मीटर सभोवतालचे क्षेत्र झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित करण्याची लोकांची मागणी आहे. याचा विचार करता शासनाच्या दिशानिर्देशाच्या अधीन राहून प्रक्रिया पूर्ण करून झोपडपट्टी क्षेत्र घोषित करण्याचे निर्देश व ...
महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आलेल्या प्लॉस्टिक पिशव्यांची अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन वर्धा रोड चिचभवन येथे गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ द्वारे सोमवारी पकडण्यात आले. ...
सर्वसाधारण सभेत सत्तापक्षाने १२ वर्षांचा वर्षनिहाय लेखाजोखा न दिल्याने आर्थिक चर्चा टाळली. परंतु आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या वर्षभराचा लेखाजोखा मांडून आर्थिक तुटीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ...
महापालिकेच्या न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॉड (एनडीएस) ने शुक्रवारी आसीनगर झोन परिसरात धडक कारवाई करीत अस्वच्छता पसरविताना दिसलेल्या ३६ लोकांकडून ५७०० रुपये दंड वसूल केला. ...