दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात दर सोमवारी भरणाऱ्या काशीनगर-रामेश्वरी आठवडी बाजार कायमस्वरूपी बंद करण्यासाठी महापालिका व पोलीस विभागाने कारवाई करावी, अशी मागणी सम्राट अशोक कॉलनी, काशीनगर, रामेश्वरी रोड द्वारकापुरी, हावरापेठ रहिवासी कृती समितीने केली ...
आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेच्या विकासकामांना ब्रेक लागला आहे. त्यातच मनपाची १०० कोटींची रक्कम येस बँकेच्या सिव्हिल लाईन्स येथील शाखेत फसल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. ...
लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक सामान्य नागरिक म्हणूनही आयुक्तांविरुद्ध पाऊल उचलता येते, असा इशारा मनपा सत्तापक्ष नेते संदीप जाधव व वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी दिला आहे. ...
भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याची प्रक्रिया करणारी कंपनी हंजर बायोटेकची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर आता २० वर्षांपूर्वी मनपात झालेल्या क्रीडा साहित्य घोटाळ्याच्या संबंधी नंदलाल कमिटीच्या चौकशीनंतर काय पावले उचलण्यात आली, ...
नागपूर शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या ३४६ टँकरपैकी १२० टँकर बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे पाणीपुरवठ्यासाठी टँक र खर्चात वर्षाला १० ते १२ कोटींची बचत होणार आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरिता पाच दिवसाचा आठवडा लागू केला आहे. त्यानुसार २९ फेब्रुवारीपासून महापालिकेत पाच दिवसाचा आठवडा लागू करण्यात आला आहे. ...