विकासकामांच्या आढावा बैठकीची पूर्वसूचना देऊनही बैठकीला उपस्थित नसल्याने तसेच फोनला प्रतिसाद न दिल्याने मनपाच्या जलप्रदाय विभाग अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी मनपा प्रशासनाला द ...
गर्दी करू नका, अफवा पसरवू नका आणि काळजी घ्या, असे आवाहन करतानाच तसे नाही केले तर जनहितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे. ...
कोणत्याही प्रकारची सूचना न देता ड्यूटीवर हजर न राहणाऱ्या २८ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे तर ३५ स्थायी सफाई कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी दिले. ...
कोरोनाग्रस्त कुटुंबांना बहिष्कृत करू नका. बहिष्कृत करण्याची भावना आजाराहून भयंकर आहे. यातून त्यांना मानसिक मनस्ताप होईल, असे वर्तन करू नका. त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे. बाधित व त्यांच्या कुटुंबीयांना धीर द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन ...
आपली बसमधील तिकीट चोरीला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांच्या निर्देशानुसार भरारी पथकाने सोमवारी शहर बस तपासणी मोहीम राबवून रॅकेटमधील सहभागी १० कंडक्टरना बडतर्फ के ...
नागपूर शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचा दावा भाजपचे मंत्री व नेते करीत होते. आता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा उपराजधानीचा‘फ्युचर सिटी’च्या स्वरूपात विकास करण्याचा मानस आहे. ...