लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर महानगर पालिका

नागपूर महानगर पालिका

Nagpur municipal corporation, Latest Marathi News

मनपावर ७५ कोटींच्या व्याजाचा भुर्दंड : महागाई भत्त्याचे ३० कोटी बाकी - Marathi News | 75 crore interest on NMC: 30 crore DA left | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपावर ७५ कोटींच्या व्याजाचा भुर्दंड : महागाई भत्त्याचे ३० कोटी बाकी

महापालिकेकडे भविष्य निर्वाह निधी व अंशदान पेन्शन योजनेचे १५१ कोटी थकीत आहे. मागील काही वर्षांत भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न केल्याने त्यावरील व्याजाचे ५० कोटी तर अंशदान पेन्शन योजनेच्या थकीत रकमेवर २५ कोटी, अशा एकूण ७५ कोटींच्या व्याजाचा भुर्दंड ...

नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅपवर १० हजाराहून अधिक तक्रारी - Marathi News | More than 10,000 complaints on Nagpur Live City app | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅपवर १० हजाराहून अधिक तक्रारी

नागरिकांना महापालिकेच्या कामासाठी कार्यालयात येण्याची गरज भासू नये म्हणून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप’ तयार केले आहे. या अ‍ॅपला आजपर्यंत जवळपास २३ हजार नागपूरकरांनी डाऊनलोड केले आहे. यावर १०,२४८ तक्रारी प्राप्त झाल्या असू ...

हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांना शिक्षा : मनपाचे आदेश - Marathi News | Punishment of officers for negligence: Corporation orders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांना शिक्षा : मनपाचे आदेश

राज्य सरकारने लॉकडाऊन ३१जुलैपर्यंत वाढविला आहे. यात महापालिकेने मंगळवारी अधिकाऱ्यांनाही इशारा दिला असून. संकटकाळात अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार न पाडल्यास एक वर्षाची शिक्षा होऊ शकते. केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी असेल तर कर्मचारी, अधिकाऱ्यांना दिलासा ...

नागपुरात इलेक्ट्रिक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा - Marathi News | Open the way for electric bus transport in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात इलेक्ट्रिक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा

नागपूर शहरात ४० नव्या इलेक्ट्रिक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी परिवहन समितीच्या बैठकीत यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता मनपाच्या परिवहन सेवेमध्ये ४० नव्या इलेक्ट्रिक बस लवकरच दाखल होणार आहेत. ...

मनपा कार्यालयाला नगरसेवकांनी ठोकले कुलूप - Marathi News | The corporation office was locked by the corporators | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा कार्यालयाला नगरसेवकांनी ठोकले कुलूप

आधीच खेळाडूंना खेळण्यासाठी मैदाने अथवा हॉल नाही. अशात मनपाने हनुमाननगर येथे तयार केलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये हनुमाननगर झोनचे कर संकलन कार्यालय सुरू केल्याने संतप्त नगरसेवकांनी आत कर्मचारी असतानाच मंगळवारी या कार्यालयाला कुलूप ठोकले. ...

मनपाच्या ‘अ‍ॅप’मुळे नगरसेवक हैराण! - Marathi News | Corporators harassed due to 'app' of Corporation! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाच्या ‘अ‍ॅप’मुळे नगरसेवक हैराण!

शहरातील नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप’ तयार केले. कमी वेळात सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या या अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रारी सोडविण्याची ग्वाही नागरिकांना देण्यात आली आहे. त्यानुसार प्राप्त त ...

तीन महिन्यानंतर रविवारपासून उघडणार सलून : मनपाचे आदेश जारी - Marathi News | Salon to open from Sunday after three months: Corporation orders issued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन महिन्यानंतर रविवारपासून उघडणार सलून : मनपाचे आदेश जारी

राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने मागील तीन महिने बंद असलेले केशकर्तनालय अर्थात सलूनची दुकाने आज रविवारपासून उघडण्यात येतील. ...

मनपा आरोग्य अधिकारी डॉ.गंटावार दाम्पत्य निलंबित - Marathi News | Municipal Health Officer Dr. Gantawar and his wife suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा आरोग्य अधिकारी डॉ.गंटावार दाम्पत्य निलंबित

शासकीय सेवेत रुजू असताना खासगी रुग्णालय चालविणे. मनपा रुग्णालयात हजर न राहता स्वाक्षºया करून वेतन उचलणे. याप्रकरणी मनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावर आणि त्यांची पत्नी वैद्यकीय अधिकारी शिलू गंटावार यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्या ...