सिव्हिल लाईन्स येथील महानगरपालिका मुख्यालयाजवळच्या परिसरातील अस्वच्छ नाला, अतिक्रमण व डुकरांचा हैदोस यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेऊन, यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. ...
आमदार प्रवीण दटके यांनी सोमवारी सकाळी फोन वरून बोलताना नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रमोद गावंडे यांना वार्डातील कामासंदर्भात विचारणा करून जाब विचारला. अपशब्द वापरले. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. (एनएसएससीडीसीएल) च्या मुख्य अधिकारी (सीईओ) पदावरून हटविण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बहुमताने मंजूर झाला. त्याच बरोबर सी ...
मनपाच्या ‘नागपूर लाईव्ह सिटी अॅप’ वर ११०६८ तक्रारी प्राप्त झाल्या. यातील १० हजार तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. हा दावा खोटा आहे. झोन स्तरावर निधीच उपलब्ध नसताना कामे कशी केली, याची तक्रारनिहाय माहिती प्रशासनाने माहिती ...
मानकापूर येथील एलेक्सिस रुग्णालयावर महापालिकेच्या पीसीपीएनडीटी समितीतर्फे बुधवारी कारवाई करण्यात आली. यात सोनोग्राफी, इको, वॅन फायडरसह एकूण सात मशीन्स जप्त करण्यात आली. ...
संपूर्ण शहराची जबाबदारी असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या कारभारावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतच असतात. मात्र एका माहिती अधिकाराने मनपाच्या अंतर्गत कारभाराचीच पोलखोल केली आहे. ...
स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर यांना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून अपमानास्पद वागणूक देऊन छळ होत असल्याच्या विरोधात मंगळवारी दुपारी महापालिका मुख्यालयापुढे महिला निदर्शने करणार होत्या. १५-२० महिला मनपा मुख्यालय परिसरात ...