प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झालेल्या सिव्हिल लाईन्स येथील हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या संरक्षण व संवर्धनाकरिता विशेष नियम तयार केले का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला केली. ...
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी मास्क न लावता फिरणाºया बेजबाबदार २०५ नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लाख २ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. ...
कोविडच्या प्रादुभार्वामुळे मागील सात महिन्यांपासून बंद असलेली 'आपली बस’ शहर बससेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला परिवहन विशेष समितीच्या बैठकीत मगळवारी मंजुरी देण्यात आली. ...
केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध केले जाणार आहे. यावरील ६० लाख १३ हजार ८०० रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. ...
लॉकडाऊन लागल्यानंतर शहरात धावणारी ‘आपली बस’ डेपोमध्येच पडून आहे. डेपोमध्ये पडून असल्याने तिची अवस्था भंगारासारखी झाली आहे. शासनाने अनलॉक घोषित केल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व सेवा सुरू झाल्या आहेत. मात्र आपली बस अजूनही उभीच आहे. ...
महापालिकेत निगम सचिव आणि प्रमुख लेखा व वित्त अधिकारी ही पदे महत्त्वाची आहेत. परंतु ‘अ’ वर्गात समावेश असलेल्या नागपूर मनपात ही दोन्ही पदे मागील काही महिन्यांपासून रिक्त आहेत. अद्याप पूर्णवेळ अधिकारी मिळालेले नाहीत. अतिरिक्त प्रभारामुळे नगरसेवक व कर्मच ...
कोरोना संक्रमण काळामध्ये नागरिकांना तात्काळ अॅम्ब्युलन्स मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने १०२ किंवा १०८ या टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. ...