ज्यांची मातीची घरे होती, त्यांनी आता सिमेंट काँक्रिटची घरे उभारलेली आहेत. अशा घरांना अनियमित म्हणता येणार नाही. नियमितीकरणाच्या नावाखाली आता लाखो रुपयांचे प्रशमन शुल्क आकारणे संयुक्तिक नाही. या निर्णयाचा नागपूर शहरातील ९५ टक्के लोकांना कोणताही फायदा ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तापमान वाढायला सुरुवात झाली असून, या वाढलेल्या तापमानात नागपूरकरांना उष्माघाताचा धोका आहे. यामुळे उन्हापासून लोकांचे संरक्षण व्हावे, यासाठी महापालिकेने ‘हिट अॅक्शन प्लॅन’ची अंमलबजावणी सुरू केली आहे.यानुसार दुपार ...
आर्थिक वर्ष संपत असल्याने ३१ मार्चपर्यंत विभागातील प्रलंबित बिल सादर करण्याची प्रथा आहे. परंतु नागपूर महापालिकेच्या वित्त विभागाने २३ मार्चनंतर कोणत्याही प्रकारची बिले न स्वीकारण्याचा अफलातून फतवा काढला आहे. ...
स्मार्ट सिटी करण्यासाठी उपराजधानीत विकासाची विविध कामे सुरू आहेत. तर काही प्रस्तावित आहेत. परंतु तिजोरीत पैसा नसल्याने महापालिकेला विकास कामासाठी कर्ज घ्यावे लागणार आहे. शहरातील सुरू असलेले व प्रस्तावित विकास प्रकल्प विचारात घेता महापालिकेला पुढील पा ...
श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी शोभायात्रेच्या मार्गावरील विविध ठिकाणचे अतिक्रमण काढले. कारवाईदरम्यान हंसापुरी मार्गावरील नालसाब चौकात काही लोकांनी विरोध केल्याने काहीवेळ ...
महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे मे. स्कॅनिया व्हीकल प्रा. लि. कं पनीला इथेनॉलवर धावणाऱ्या ५५ ग्रीन बसेस चालविण्याची मंजुरी देण्यात आली आहे. सध्या शहरातील रस्त्यांवर २५ ग्रीन बसेस धावत आहेत. बस आॅपरेटरला प्रतिबस प्रति किलोमीटर ८५ रुपये दराने मोबदला द ...