स्थायी समितीच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती व सिमेंट रोडसाठी विविध शीर्षकाखाली ४८२.३८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात शहरातील आयआरडीपी रोड, मुख्य रस्त्यांची दुरुस्ती, दीनदयाल उपाध्यायअंतर्गत रस्ते सुधार कार्यक्र ...
कोणत्याही स्वरूपाची नवीन करवाढ नाही. अवास्तव अशा घोषणा नाही. मर्यादित उत्पन्नाचे स्रोत विचारात घेता उत्पन्नात फारशी वाढ शक्य नाही. विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवून सुरू असलेल्या जुन्या विकास प्रकल्पांना गती देण्याचा संकल्प करीत शासकीय अनुदानाचा मो ...
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये नागपूर महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. महापालिकेच्या शाळांचा निकाल ७४ टक्के इतका लागला आहे. महापौर नंदा जिचकार यांनी गुणवत्ता यादीत स्थान ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या तिजोरीत गेल्या आर्थिक वर्षात कराच्या माध्यमातून ६५० कोटींचा महसूल जमा झाला. यात अनुदानाचा वाटा मिळवून १७५० कोटींचे उत्पन्न झाले. म्हणजेच एकूण उत्पन्नात महापालिकेचा प्रत्यक्ष वाटा ४० टक्केही नाही. असे असूनही ...
नागपूर शहरातील अनेक बाजारपेठेत रस्त्यांच्या कडेला फूटपाथवर खाद्यपदार्थ विक्रीचे ठेले उभे राहतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याचा विचार करता खाद्यपदार्थ विक्रे त्यांना गांधीसागर तलावाच्या बाजूला मोकळ्या जागेत खाऊ गल्ली निर्माण करण्याचा निर्ण ...
नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असल्याने राज्य सरकारने शहराच्या विकासासाठी दरवर्षी ३५० कोटींचे ‘विशेष साहाय्य अनुदान’ द्यावे, अशी मागणी महापालिका राज्य सरकारकडे करणार आहे. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात ...
मागील वर्षात मालमत्ताकरापासून ३९२ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. शहरात मालमत्तांची संख्याही वाढली. परंतु गेल्या वर्षात विभागाची कर वसुली २०२ कोटी आहे. पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात मालमत्ताकरापासून ५५० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची ...
राजीव सिंह।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका अंबाझरीसह शहरातील अन्य चार घाटावर अंतिम संस्कारासाठी लाकडाऐवजी ‘मोक्षकाष्ट’ मोफत उपलब्ध करणार आहे. जर कुणाला लाकू ड हवे असेल तर ते विकत घ्यावे लागेल. यासाठी लाकडाची पूर्ण किंमत मोजावी लागेल. मोक्षधाम ...