शहराच्या विविध भागातील फूटपाथवर, दुकानापुढे, व्यावसायिक इमारती, शासकीय कार्यालयांच्या परिसरात मोठ्याप्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेले आहे. सोबतच जाहिरातीसाठी सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे विद्रुपीकरण केले जाते. शहर स्वच्छ,सुंदर व सुनियोजित ठेवण्यासाठी ...
महाराजबाग रोड आणि धीरन कन्या शाळा येथून सुटणाऱ्या शहर बसमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. यावर उपाय म्हणून मातृसेवा संघ ते महाराजबागच्या मागून अमरावती मार्गाला जोडणाऱ्या नव्या डी.पी. रोडवरून शनिवारपासून विविध मार्गाच्या बसेस सुटतील. परिवहन समितीचे सभापत ...
उपराजधानीत नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘आपली बस’च्या माध्यमातून शहर बस सेवा चालविण्यात येत आहे. विविध मार्गांवर वातानुकूलित ‘ग्रीन बस’देखील धावत आहे. मात्र वर्षभराच्या कालावधीत ‘ग्रीन बस’मुळे थोडाथोडका नव्हे तर एक कोटींहून अधिक रकमेचा तोटा झाला आहे. माह ...
मनपात नव्याने आलेले आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी आधुनिक यंत्रणेचा आधार घेत चांगलाच अंकुश कसला आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना ट्रॅक करण्यासाठी स्मार्ट वॉच तयार करण्यात आली आहे. ...
अवास्तव अनुदान व उत्पन्न गृहित धरून सादर करण्यात आलेला नागपूर महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा २९४६ कोटींचा अर्थसंकल्प अर्थहीन व नियोजनशून्य आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गुरुवारी अर्थसंकल्पावरील चर्चेच्यावेळी केला. ...
मोबाईल कंपन्या, महावितरण के बल टाकण्यासाठी तर ओसीडब्ल्यू जलवाहिन्यासाठी शहरातील रस्त्यांवर खोदकाम करतात. परंतु काम झाल्यानंतर रस्त पूर्ववत केला जात नाही. यामुळे रस्ते नादुरुस्त होतात. महापालिकेवर आर्थिक बोजा पडतो. तसेच नागरिकांनाही त्रास होतो. याचा व ...
नागनदी विकास प्रकल्पात समावेश असलेले नदी काठावरील सौंदर्यीकरण, पाण्याचे शुद्धीकरण व जमीन अधिग्रहण याबाबतचा प्राथमिक आराखडा सप्टेबर २०१८ पर्यंत महापालिकेला सादर करण्याची सूचना आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केली. ‘नाग रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट’ प्रकल्पांतर ...
गेल्या काही वर्षापासून मोक्षधाम घाट येथील नागनदीवरील पुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या कामामुळे या मार्गावरील रहदारी विस्कळीत झाली असल्याने पुलाचे काम पूर्ण करून जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करा, असे निर्देश महापालिकेचे आयुक्त वीरेंद ...