नागपूर महापालिकेच्या विविध कार्यालयात सुरक्षा रक्षकांना दर महिन्याला १२ हजार ५०० रुपये वेतन देऊन त्यांचे आर्थिक शोषण करून कंत्राटदार मालामाल होत असल्याचा मुद्दा भाजपाचे नगरसेवक प्रवीण भिसीकर यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. ...
नागपूर महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना स्मार्ट सिटी प्रकल्पाची माहिती नसल्याने या प्रकल्पावर नियंत्रण कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा प्रत्यय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तराच्या तासात आला. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटिवण्याच्या मुद्यावरून महापालिका प्रशासनाची दमछाक सुरू आहे. त्यातच मागील २५ वर्षांपासून रखडलेल्या धंतोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवार ...
‘आपली बस’ प्रकल्पांतर्गत महापालिका शहर बससेवा चालविते. यामुळे वर्षाला ५२.४७ कोटींचा तोटा होतो. आवश्यक सेवा म्हणून आर्थिक परिस्थिती बिकट असूनही हा तोटा सहन करावा लागतो. तोटा कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गाजावाजा करून यासंदर्भात निर्णय घेतल्याचा ...
पर्यावरणावर हवामानातील बदलाचा होणारा परिणाम विचारात घेता हवामानातील बदलावर नियंत्रण ठेवण्यााठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहे. यातूनच इटली देशाकडून नागपूर महापालिके ला पर्यावरणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. ...
नागपूर महापालिका वॉरंटी कालावधीतही एलईडी पथदिव्यांच्या दुरुस्ती व देखभालीवर वर्षाला २२ ते २३ कोटींचा खर्च करणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातर्फे गेल्या चार दिवसापासून शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे. परंतु कारवाई करताना भेदभाव केला जात आहे. केवळ मंदिरांचे अतिक्रमण हटविले जात आहे. याला विरोध करून अतिक्रमण करून उभारण्यात आलेल् ...
शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सायबरटेक सिस्टिम्स अॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीने सर्वेक्षणात घोळ घातल्याने एकाच कामासाठी दोन कंपन्या नियुक्त करण्यात आल्या़ अद्यापही सर्वेक्षणाचे काम अपूर्णच आहे़ येत्या महिनाभरात काम पूर्ण करण् ...