एके काळी अस्वच्छ शहरात गणती होणाऱ्या मध्य प्रदेशातील इंदूर शहराने सक्षम अधिकारी, कठोर निर्णय, लोकजागृती आणि राज्य सरकारचे पाठबळ या जोरावर देशातील सर्वात सुंदर शहर होण्याचा मान मिळविला आहे. विकासाच्या बाबतीत इंदूर नागपूर शहराच्याही मागे होते, म्हणूनच ...
मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आॅरेंज सिटी प्रकल्पाचे काम आता महापालिका स्वत: करणार आहे. यासाठी वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते सीआरपीएफपर्यंतची ३०.४९ हेक्टर जमीन सात विभागात २१ प्लॉटमध्ये विभाजित करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत ...
महापालिकेत निधी मिळत नसल्याच्या तक्रारींवरून काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी गुरुवारी काँग्रेस नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत विरोधी पक्षनेते गटाचे नेहा राकेश निकोसे, दिनेश यादव, परसराम मानवटकरही उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्ह ...
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाला आणखी एक नवी कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्षनेत्याच्या लढाईत तानाजी वनवे यांच्या बाजूने गेलेले काही नगरसेवक आता त्यांच्याच विरोधात जाण्याची शक्यता आहे. वनवे हे विरोधी पक्षनेते असले तरी आपल्याच पक्षा ...
महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत आटले आहेत. तिजोरीवरील आर्थिक भार वाढला असून विकास कामांसाठी निधीची टंचाई जाणवू लागली आहे. महापालिकेची आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी एक परिपत्रक काढत महापालिकेत एकप्रकारे आर्थिक आचारसंहिता लागू ...
आरपीएस इन्फ्राप्रोजेक्टस् कंपनीने केलेली सिमेंट रोडस्ची कामे दर्जाहीन असल्यास त्याची माहिती देण्यात यावी व त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची नावेही कळविण्यात यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला दिले आहेत. यासंद ...
डासांशी लढा देण्यासाठी महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने पाच ‘कोल्ड फॉगिंग’ मशीन विकत घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, ही डिझेल वापरून धूर सोडणारी मशीन नाही, पाण्यात औषधी टाकून फवारणी करणारी मशीन आहे. या मशीनचा वापर घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी ...
महापालिकेच्या परिवहन सेवेतून बाद झालेल्या २३० बस जयताळा व टेका नाका येथील डेपोत मागील काही वर्षांपासून भंगार अवस्थेत पडून आहेत. परंतु बस क्रमांक, चेसीज क्रमांक, कशा अवस्थेत आहे. कुठल्या क्रमांकाची बस कोणत्या डेपोत आहे. याचा डाटा परिवहन विभागाकडे उपलब ...