मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदार संघात विशेष निधीतून महापालिके ने ७४.७८ कोटींची ११२ विकास कामे केली आहेत. परंतु करण्यात आलेल्या कामांचा दर्जा उत्तम आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी या विकास कामांची चौकशी त्रयस्थ पक्षामार्फत ...
आर्थिक तंगीत असलेल्या नागपूर मनपाला राज्य सरकारतर्फे १५० कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. संबंधित अनुदानाचा जीआरसुद्धा चार दिवसांपूर्वीच जारी करण्यात आला आहे. परंतु जीआरमधील अटींनी नागपूर मनपाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. दिवा ...
वर्धा रोड येथील हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते जयताळा दरम्यान ५.५० किमी लांबीचा मार्ग सिमेंट काँक्रिटचा करण्यासाठी ई-निविदा काढण्यात आली. ५३.१० कोटी रुपयांंच्या या कामासाठी जे निविदाधारक होते, त्यापैकी हैदराबाद येथील कंपनी मधुकोन प्रोजेक्ट लिमिटेडला मनपाकडून ...
महाराष्ट्र महापौर परिषद शनिवारी २७ आॅक्टोबरला नागपुरात होत आहे. वसंतराव नाईक कृषी अनुसंधान केंद्र(वनामती) येथील आॅडिटोरियम येथे सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री ...
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहराच्या सर्व भागात हजारो कोटींची विकास कामे सुरू आहेत. यातील काही पूर्णत्वाच्या मार्गावर असून, काहींना सुरुवात झालेली आहे. याचे परिणाम दिसायला लागले आहेत. ...
महापालिकेत मागील काही वर्षांत कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. परिणामी जवळपास चार हजार पदे रिक्त आहेत. कार्यालयीन कामकाजासाठी कंत्राटी क र्मचाऱ्यांना ठेवण्यात आले आहे. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने गेल्या दोन महिन्यापासून त्यांना वेत ...
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी शहरातील मालमत्तांचे सायबरटेक कंपनीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. यात शहरातील मालमत्तांची संख्या ६.५० लाखापर्यंत वाढल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु कर व कर आकारणी विभागाच्या नोंदीनुसार अजूनही ५.६७ ...