महापालिकेच्या रुग्णालयांनी अनेक पिढ्यांना उपचार देत नवजीवन दिले आहे. एकेकाळी खासगी रुग्णालयांची एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्धता नसताना महापालिकेच्या रुग्णालयांनीच गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांना संजीवनी देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. अनेकांचे आयुष् ...
२०१९-२० या आर्थिक वर्षात मालमत्ता करात कोणत्याही स्वरुपाची प्रस्तावित करवाढ नाही. मालमत्ताकरांतर्गत महापालिकेतर्फे आकारण्यात येणारे कर तसेच राज्य शासनाच्या करात कोणत्याही स्वरुपाची वाढ प्रस्तावित नाही. ...
केंद्रीय पथक न सांगता स्वच्छ सर्वेक्षणासाठी येणार असल्याचे आधीच निश्चित होते. त्यानुसार मंगळवारी अचानक केंद्राचे पथक नागपुरात पोहचले. परंतु पथकाच्या दौऱ्याबाबत महापालिका प्रशासन सक्रिय असल्याचे दिसत नाही. विशेषत: झोनचे सहायक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निर ...
स्वच्छ शहरांच्या यादीत २०१९ या वर्षात नागपूर कोणत्या क्रमांकावर असेल याची उत्सुकता लागली आहे. याची पार्श्वभूमी पुढील सहा दिवसात ठरण्याची शक्यता आहे. स्वच्छता सर्वेक्षण-२०१९ साठी केंद्रीय पथक नागपुरात पोहचले आहे. प्रशासनाला माहिती न देता पथक शहरातील व ...
शहरातील अवैध मोबाईल टॉवरचा त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याने अनधिकृत वा नाहरकत प्रमाणपत्र न घेतलेल्या मोबाईल टॉवरचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले. ...
शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असतानाच गांधीबाग झोनमध्ये घाण व कचरा आढळून आल्याने नाराजी व्यक्त करीत महापालिका आयुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी गांधीबाग झोनच्या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच दोन अधिकाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्यात आल्या. ...
महापालिकेची आपली बस सेवा तोट्यात आहे. यातून सावरण्यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने पाठविलेल्या २५ टक्के दरवाढीच्या प्रस्तावाला राज्य परिवहन प्राधिकरणकडून हिरवी झेंडी मिळाली आहे. विभागीय परिवहन विभागाने हा प्रस्ताव जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्य ...
आर्किटेक्टची काम करण्याची क्षमता व तांत्रिक बाबींच्या आधारावर त्यांची श्रेणी निश्चित करून नासुप्रच्या धर्तीवर महापालिकेतही आर्किटेक्टचे पॅनल तयार करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी दिली. ...