लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. या कालावधीत कुठल्याही नवीन निविदा काढल्या जाणार नाहीत. मात्र जुने कार्यादेश झालेली व सुरू असलेल ...
अरुंद रस्ते व दाट लोकवस्ती असलेल्या भागात बस वाहतूक शक्य होत नाही. स्टॅण्डर्ड व मिडी बसेस अशा भागात चालविणे शक्य होत नाही. यामुळे नागरिकांना सार्वजनिक परिवहन सेवेपासून वंचित राहावे लागत होते. याचा विचार करता महापालिकेचा परिवहन विभाग व तीन डिझेल बस ऑप ...
लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी शहरातील महापालिकेच्या जागा किंवा मालकीच्या जाहिरात फलकांवर राजकी ...
जीएसटी अनुदानासोबतच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कर आकारणी विभागाने प्रयत्न करूनही मागील पाच वर्षांत मालमत्ता कराच्या वसुली जेमतेम १७.६७ कोटींनी वाढ झालेली आहे. ...
लालगंज चकना चौक येथील बावली विहीर काही दिवसांपूर्वीपर्यंत कचऱ्याने भरली होती. परिसरातील काही नागरिकांच्या सक्रियतेमुळे या विहिरीच्या सफाईसाठी २३ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला. चार दिवसांपासून विहिरीची सफाई सुरु आहे. सफाईसोबतच या विहिरीतील अनेक रहस्यही ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. याचा विचार करता महापालिकेतील सत्तापक्षाचे नेते व पदाधिकारी प्रस्तावित विकास कामांना तातडीने मंजुरी देण्याच्या प्रयत्नात आहेत. तीन दिवसापूर्वी स्थायी समिती अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण ...
लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने आचारसंहितेत तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाणार आहे. याचा विकास कामांना मंजुरी देण्यावर परिणाम होणार असल्याची शक्यता विचारात घेता २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुका संपताच सादर क रण्याचे संकेत स्थ ...
नागपूर महापालिकेमधील १५७ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशींतर्गत स्थायी नियुक्ती आदेशाचे तसेच महापालिकेत काम करताना मृत पावलेल्या व अपघातामुळे कामावर रुजू न होऊ शकलेल्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीचे कार्ड उपमहापौ ...