महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०१९ दरम्यान शहरातील रस्ते, फुटपाथ, मोकळ्या जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या १६०७ संस्थावर कारवाई करण्यात आली. ...
राज्य सरकारने सप्टेंबर २०१९ पर्यंत नागपूर शहरातील १० हजार झोपडपट्टीवासी कुटुंबांना मालकी पट्टे वाटप करण्याचे निर्धारित केले होते. परंतु ऑक्टोबर संपला तरी जेमतेम तीन हजार झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे देण्यात आले. ...
रस्त्यांवर महापालिका परिवहन विभागाच्या नादुरुस्त बसेस धावत आहेत. या महिन्यात तब्बल ९४१ वेळा अचानक बसेस बंद पडल्या किंवा 'ब्रेक फेल' झाले. मागील अडीच वर्षात २१ हजार ६२२ ठिकाणी बसेस अचानक बंद पडल्या. ...
३१ मे २०१८ पर्यंत शहरातील सर्व मार्गावर एलईडी लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर ३१ डिसेंबर व नंतर ३० सप्टेंबर २०१९ पर्यत मुदतवाढ देण्यात आली. वेळोवेळी मुदत वाढवून दिल्यानंतरही ३१ हजार एलईडी लागलेले नाहीत. ...
महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीला विधानसभा निवडणुकीचा फटका बसला. निवडणूक संपल्याने मालमत्ता विभाग आता पुन्हा सक्रिय झाला असून थकबाकी वसुलीच्या कामाला लागला आहे. ...
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात गेल्या तीन-चार दिवसापासून साफसफाई होत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत. यामुळे दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ...