महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जातो. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. ‘आपली बस’च्या उत्पन्नात गेल्या तीन महिन्यापासूत सतत घट होत आहे. ...
शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करता भांडेवाडी येथे जनावरांचा दहनघाट निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ...
परतीच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. याचा प्रभाव डासांचा प्रादूर्भावावरही झाला आहे. विशेषत: उपराजधानीवर डेंग्यूच्या विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. ...
स्वच्छतेच्याबाबतीत नागपूर शहराला पहिल्या दहा शहरांमध्ये पोहोचवण्यासाठी मनपा प्रशासनाने कंबर कसली आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून शहरात कचरा संकलनाची नवी व्यवस्था अमलात येणार आहे. ...
शहरातील अनेक सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे ठप्प आहेत. तर जी सुरू आहेत ती संथ आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट व सदोष आहेत. ...