उत्तर नागपुरातील २० वर्षापूर्वी वसलेल्या झोपडपट्टीधारकांची घरे तोडल्याने बेघर झालेल्या नागरिकांनी शनिवारी सिव्हील लाईन येथील महापालिका मुख्यालयावर धडक दिली. ...
पाणी वाचविण्याच्या उद्देशाने ग्रीन उपक्रमात वाहन धुण्याचे अनेक विभाग आहेत. त्यातील एक अनन्य विभाग म्हणजे वॉटरलेस वॉश. या अंतर्गत नागपूर महापालिकेची बस वॉशिंग करण्यात येत आहे. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरही नागपुरात लोकांशी जुळलेल्या समस्या निकाली निघत नाही. मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्तात काँग्रेसचे नगरसेवक एकत्रित होत नसल्याचे दिसून येत आहे. ...
नागपूरचे महापौरपद आरक्षण खुल्या प्रवर्गात आल्याने सध्या दोन नावांची चर्चा रंगली आहे. सत्तापक्ष नेते संदीप जोशी व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी हे दोन्ही नेते महापौर पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. ...
महानगरपालिकेच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाऐवजी आता गोवऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. लाकूडविरहित अंत्यसंसकाराच्या या प्रायोगिक तत्त्वाला सोमवारपासून काही घाटावर सुरुवात झाली. ...
राज्यात सत्तास्थापनेवरून भाजपा-शिवसेनेच्या महायुतीत विस्तव पेटला असून राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे पडसाद नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात देखील उमटणार आहेत. ...