विद्यार्थ्यांवर स्वच्छतेचे संस्कार रुजविण्यासाठी नागपूर महापालिका आणि वाहतूक पेलीस विभागाच्या वतीने ‘मम्मी पापा यू टू’ हे अभियान १३ ते १९ जानेवारी दरम्यान नागपूर शहरात राबविण्यात येणार आहे. ...
परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी पहाटे ५ वाजताच्या सुमारास तीन बस डेपोत ३२६ बसची तपासणी केली असता, अस्वच्छता तसेच काही बसेस नादुरुस्त आढळून आल्याने तीन बस ऑपरेटरला प्रत्येकी ५ लाख असा १५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...
आपली बसचा तोटा कमी करण्यासाठी तिकिटांचा गैरव्यवहार रोखणे आवश्यक आहे. यासाठी चेकर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे.परंतु चेकर्सलाही धमक्या येतात. याचा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने चेकर्सवर नजर ठेवली जाणार आहे. ...
राज्यातील सत्तांतरामुळे महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. शासनाकडून मिळणाऱ्या विशेष अनुदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महापालिकेला स्वत: चे आर्थिक स्रोत बळकट करण्याची गरज आहे. ...
ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प १५ महिन्यात पूर्ण होणार होता, त्याच्या आरएमसी प्लँटसाठी १२ महिन्यानंतर म्हणजेच वर्षभरानंतर मनपाची जमीन भाड्याने देण्याची तयारी कशी काय केली जात आहे. ...
प्रवर्तन विभागाच्या पथकाने शहरातील रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईला बुधवारी धडाक्यात सुरुवात केली. पहिल्या दिवशी दीडशेहून अधिक अतिक्रमण हटविण्यात आले. ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सन २०१९-२० या वर्षाच्या अर्थसंकल्पाला २५ टक्के कपात लावली आहे. यामुळे शहरातील सिमेंट काँक्रीट रोड, डांबरी रस्ते, केळीबाग व भंडारा रोड, ऑरेंज सिटी स्ट्रीट, बुधवार बाजारातील प्रस्तावित व्यापारी संकुल अशा प्रमुख कामांना फट ...