महापालिकेकडे भविष्य निर्वाह निधी व अंशदान पेन्शन योजनेचे १५१ कोटी थकीत आहे. मागील काही वर्षांत भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न केल्याने त्यावरील व्याजाचे ५० कोटी तर अंशदान पेन्शन योजनेच्या थकीत रकमेवर २५ कोटी, अशा एकूण ७५ कोटींच्या व्याजाचा भुर्दंड ...
नागरिकांना महापालिकेच्या कामासाठी कार्यालयात येण्याची गरज भासू नये म्हणून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘नागपूर लाईव्ह सिटी अॅप’ तयार केले आहे. या अॅपला आजपर्यंत जवळपास २३ हजार नागपूरकरांनी डाऊनलोड केले आहे. यावर १०,२४८ तक्रारी प्राप्त झाल्या असू ...
राज्य सरकारने लॉकडाऊन ३१जुलैपर्यंत वाढविला आहे. यात महापालिकेने मंगळवारी अधिकाऱ्यांनाही इशारा दिला असून. संकटकाळात अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार न पाडल्यास एक वर्षाची शिक्षा होऊ शकते. केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी असेल तर कर्मचारी, अधिकाऱ्यांना दिलासा ...
नागपूर शहरात ४० नव्या इलेक्ट्रिक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी परिवहन समितीच्या बैठकीत यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता मनपाच्या परिवहन सेवेमध्ये ४० नव्या इलेक्ट्रिक बस लवकरच दाखल होणार आहेत. ...
आधीच खेळाडूंना खेळण्यासाठी मैदाने अथवा हॉल नाही. अशात मनपाने हनुमाननगर येथे तयार केलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये हनुमाननगर झोनचे कर संकलन कार्यालय सुरू केल्याने संतप्त नगरसेवकांनी आत कर्मचारी असतानाच मंगळवारी या कार्यालयाला कुलूप ठोकले. ...
शहरातील नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘नागपूर लाईव्ह सिटी अॅप’ तयार केले. कमी वेळात सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या या अॅपच्या माध्यमातून तक्रारी सोडविण्याची ग्वाही नागरिकांना देण्यात आली आहे. त्यानुसार प्राप्त त ...
शासकीय सेवेत रुजू असताना खासगी रुग्णालय चालविणे. मनपा रुग्णालयात हजर न राहता स्वाक्षºया करून वेतन उचलणे. याप्रकरणी मनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावर आणि त्यांची पत्नी वैद्यकीय अधिकारी शिलू गंटावार यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्या ...