महानगरपालिकेच्या महाल येथील प्रभाकरराव दटके रुग्णालयात आरोग्य तपासणी न करताच केवळ आधारकार्ड दाखवून वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात असल्याचा, यातही डॉक्टराच्या नावाने तेथील कर्मचारी स्वाक्षरी करीत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशन करून उघ ...
कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी शहरात करण्यात आलेल्या क्वारंटाईन केंद्रांच्या व्यवस्थेसाठी पुरविण्यात आलेल्या गाद्या, उशा, बेडशीट व पॅकिंग अशा बिलांचा बोजा अधिक आहे. तर मोफत भोजन व्यवस्था झाल्याने महापालिकेचा खर्च वाचला आहे. त्यामुळे राज्यातील इतर महाप ...
एनएसएससीडीसीएलचे सीईओ पद आपण सरकारच्या आदेशानुसार स्वीकारल्याचे आयक्त मुंढे यांनी सांगितल्यानंतर महापौर जोशी यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन एनएसएससीडीसीएलच्या संचालक मंडळाची बैठक येत्या १० जुलै असून विषयपत्रिकेत मुंढे यांची सीईओपदी नियुक्ती करण् ...
तुटलेल्या चेंबरमुळे मिनीमातानगरात दोन दिवसापूर्वी एक सायकल स्वार पडला होता. एका मुलाचा पाय चेंबरमध्ये फसला होता. याची माहिती प्रभाग-२४ चे नगरसेवक अनिल गेंडरे यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांना दिली. ही बाब झलके यांनी गांभीर्याने घेत लकडगंज ...
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेकरता भट सभागृह देण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिल्याची माहिती आहे. महानगरपालिकेने सभागृह देण्यास नकार दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने देशपांडे सभागृहात सभा घेण्याची तयारी सुरू केल्याची सूत्रांकडून समजते. ...
मनपा शाळेतील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याला १ जुलैपासून सुरुवात केली आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड स्मार्टफोन आहेत त्यांनाच शिक्षण मिळत आहे. ...
आयुक्त तुकाराम मुंढे यांचे गंटावार दाम्पत्याला अभय कशासाठी, असा सवाल मनपातील सत्ता पक्षनेते संदीप जाधव व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. ...
महानगरपालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार आणि त्यांची पत्नी वैद्यकीय अधिकारी डॉ. शालु गंटावार यांच्याविरोधात एसीबीने उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. ...