कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यवसायालाही फटका बसला. याचा परिणाम महापालिकेच्या करवसुलीवर झाला आहे. मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारकडे ५०० कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी ...
कोरोना संक्रमणाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. शासकीय विभागांमध्ये, याच धास्तीचे कारण पुढे करून कामचुकारपणा केला जाता आहे. महानगरपालिकेत आरटीआयचे अर्ज करणाऱ्यांना, थेट नकार कळवला जात आहे. ...
शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या व रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत, महापालिकेने आवश्यक कार्यवाही करून शहरातील ५३ रुग्णालये रुग्णांसाठी उपलब्ध केली आहते. यात ६ शासकीय आणि ४७ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. ...
मनपाचे झोन व मुख्यालयातील आठ-दहा टेबलवर फायली फिरल्यानंतर कार्यादेश निघतात. बिल अदा करताना फायली पुन्हा नोंदीसाठी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाकडे येतात. परंतु नोंदीच्या नावाखाली ‘फाईल ऑपरेशन’ राबवून बिलासाठी अडवणूक केली जात असल्याचा आरोप मनपातील ...
नागपुरात कोरोना रुग्णांची तसेच मृतांची संख्या सतत वाढत आहे. याचा विचार करता संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेचे उपद्रव शोध पथक शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध कारवाई करत आहे. पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार २४ ...
करोनाबाधित रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी महापालिके ने ६५ रुग्णवाहिकेचा ताफा उभा के ला आहे. यात बहुसंख्य स्कू ल व्हॅनला रुग्णवाहिके चे स्वरुप देण्यात आल्याने सोयी कमी आणि गैरसोयीच जास्त आहे. ...
कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी गांधीनगर येथील मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय आता यापुढे ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर’ म्हणून कार्यान्वित असेल. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचाराकरिता येथे ऑक्सिजनसह ११० बेड्सची व्यवस्था करण्या ...
शहरात कोरोना रुग्णांसोबतच मृतांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आाहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे, अशा सूचना नागपूर मनपाद्वारे वारंवार केल्या जात आहेत. ...