लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८

नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८, मराठी बातम्या

Nagpur monsoon session 2018, Latest Marathi News

आदिवासी जात वैधता समितीचे उपायुक्त निलंबित - Marathi News | Deputy Commissioner of Tribal caste validity Committee suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदिवासी जात वैधता समितीचे उपायुक्त निलंबित

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या आदेशानंतर आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना आदिवासी विकास विभागातील जात वैधता समितीचे उपायुक्त बी.पी. जगताप यांना निलंबित करण्याचे निर्देश द्यावे लागले. सर्वपक्षातील सदस्यांनी जगताप यांच्या निलंबनाची तीव्रते ...

विदर्भात होणार ‘इनलॅण्ड रिफायनरी’ - Marathi News | 'Inland Refinery' to be developed in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात होणार ‘इनलॅण्ड रिफायनरी’

नाणारमध्ये कोस्टल आॅईल रिफायनरीला होत असलेल्या विरोधातच विदर्भात ‘इनलॅण्ड आॅईल रिफायनरी’ उभारण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवरी विधानसभेत दिले. त्यांनी सांगितले की, ते या संदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान ...

नोकरभरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण - मुख्यमंत्री  - Marathi News | 16 percent reservation for the Maratha community in the jobless - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोकरभरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण - मुख्यमंत्री 

राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या 72 हजार नोकरभरतीमध्ये 16 टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. ...

मराठा आरक्षणावरून विधिमंडळात गदारोळ, तीनवेळा विधानसभा तहकूब - Marathi News | In the assembly, the three assembly elections will be held under Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणावरून विधिमंडळात गदारोळ, तीनवेळा विधानसभा तहकूब

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाच्या विषयावरून प्रचंड गदारोळ झाला. ...

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे १५ आॅगस्टपर्यंत भरणार - Marathi News | Khade on Mumbai-Goa highway will be completed till 15th August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे १५ आॅगस्टपर्यंत भरणार

मुंबई गोवा महामार्गावर पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. ...

अधिकाऱ्यांना संरक्षण देणा-या कलमाचा फेरविचार करणार - Marathi News | Regarding the protection of the officials, rectifying it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिकाऱ्यांना संरक्षण देणा-या कलमाचा फेरविचार करणार

सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना संरक्षण देणा-या कलम ३५३ मध्ये सुधारणा सुचवण्यासाठी विधिमंडळाची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. ...

माथाडी कामगारांना स्वतंत्र ओळखपत्र देणार - Marathi News | Mathadi will give independent identification card to the workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माथाडी कामगारांना स्वतंत्र ओळखपत्र देणार

राज्यातील माथाडी कामगारांवरील अन्याय दूर व्हावा, यासाठी महिनाभरात नवीन वेबपोर्टल सुरू करून कामगारांना ओळखपत्र देण्याची घोषणा कामगार मंत्री संभाजी पाटील -निलंगेकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात दिली. ...

केळी उत्पादकांना हेक्टरी १८ हजारांचा मोबदला - Marathi News | Banana growers get compensation of 18 thousand hectare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केळी उत्पादकांना हेक्टरी १८ हजारांचा मोबदला

अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना प्रति हेक्टरी १८ हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. ...