पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रस्ते व पूल खराब होतात. वाहतूक योग्य राहत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विभागातील धोकादायक पुलावर ठळक सूचना फलक लावावेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस यंत्रणांनी मिळून आवश्यक तिथे सुरक्षा कठडे लावण्याचे निर्देश व ...
विभागीय आयुक्त अनुप कुमार हे विदर्भ विकास मंडळाच्या प्रभारी अध्यक्षपदी कायम राहतील. भाजपाचे आमदार चैनसुख संचेती यांनी पदभार सांभाळण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली असल्याने राज्यपालांनी उपरोक्त निर्णय घेतला आहे. ...
बेझनबाग सोसायटीमधील अतिक्रमण प्रकरणामध्ये आदेशाचा अवमान करणारे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी गुरुवारी व्यक्तिश: उपस्थित राहून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची बिनशर्त माफी मागितली. तसेच, झालेली चूक दुरुस्त करण्याची संधी मागून आदेशाच्या अंमल ...
यंदा मान्सून सामान्य ते दमदार असल्याचे संकेत वेधशाळेकडून वर्तविण्यात आले असून पूरप्रवण परिस्थितीसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी नागपूर विभागातील नागरी तसेच लष्करी यंत्रणा सुसज्ज असल्याचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी बेझनबाग सोसायटीमधील अतिक्रमण प्रकरणामध्ये न्यायालय अवमाननेचे दोषारोप निश्चित करण्यासाठी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांना नोटीस बजावली व येत्या २८ जून रोजी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित राहण्याचा आदेश दि ...
आदिवासी क्षेत्रात वनांवर आधारित रोजगार निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच वनउपजांवार प्रक्रिया उद्योग निर्माण करून त्यांना संघटित विपणनाद्वारे योग्य बाजारपेठ मिळवून देणे गरजेचे असल्याचे मत विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी व ...
माजी सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सन्मानाने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ध्वजदिन निधी संकलन करण्यात येते. यावर्षी नागपूर विभाग व नागपूर जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजनिधीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक ...