वरखेडे-लोढें हे महत्वाकांक्षी धरण येत्या जूनमध्ये पूर्ण होणार असून, यासाठी गेल्या तीन वर्षात आमच्या सरकारने ११७ कोटी रुपयांचा निधी दिला. गेल्या १५ वर्षात या प्रकल्पासाठी फक्त २५ कोटी रुपये मिळाले होते. याच प्रकल्पाचा केंद्रीय बळीराजा सन्मान योजनेत सम ...
शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत सोमवारी झालेल्या मतमोजणीनंतर शिरोळमध्ये सत्तांतर झाल्याचे स्पष्ट झाले. या पालिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीचे वर्चस्व निर्माण झाले. या पालिकेत भाजप ७, शाहू आघाडी ९ आणि अपक्ष १ ...
भुसावळ, जि.जळगाव : शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर रेल्वेचे तीन बोगदे असून, भविष्यातील शहर व वाहतूक नियोजनाचा विचार करता येथे अजून एक चौथा बोगदा बांधण्याचे प्रयत्न आमदार संजय सावकारे यांनी सुरू केले आहेत. या अनुषंगाने नुकतीच त्यांच्या निवासस्थानी श ...
सविस्तर प्रकल्प अहवालातील (डीपीआर) बहुचर्चित शहरांतर्गत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीसह नव्याने उभारण्यात येणाºया १५ लाख लीटर क्षमतेच्या जलकुंभ योजनेस पालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत अखेर मंजुरी देण्यात आली. यामुळे लवकरच शहराच्या विविध ...