मंगरुळपीर: येथील पंचायत समिती कार्यालयात विविध कामानिमित्त दरदिवशी शेकडो नागरिक येत असतात. या नागरिकांना अधिकाऱ्यांच्या व्यस्ततेमुळे प्रतिक्षा करणे क्रमप्राप्त ठरते; परंतु या प्रतिक्षेच्या वेळेत त्यांना सुखरूप थांबण्यासाठी सुविधाच उपलब्ध नाही. ...
खामगाव: नगर पालिका आणि नगर पंचायतीतील सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांचे संघटन असलेल्या महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेतील वाद शिगेला पोहोचल्याचे दिसते. ...
खामगाव: स्थानिक नगर पालिकेतील बांधकाम विभागात सोमवारी सायंकाळी अद्ययावत टेबल बसविण्यात आला. हा टेबल बसवून जेमतेम एक दिवसाचा कालावधी लोटत नाही, तोच मंगळवारी दुपारी या टेबलचा काच फुटला. ...
खामगाव: शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यावरून निर्माण झालेला पेच अखेर सामंजस्याने सुटला. परिणामी, अतिक्रमण निमुर्लनाच्या कारवाईसाठी मंगळवारी घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावरून पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका आक्रमक झाल्या आहेत. या विषयावर लाखोचा खर्च करण्यात येतो. प्रत्यक्षात घाण कायम असल्याचा आरोप करून तिन्ही नगरसेविका जिल्हाधिकाऱ्यां ची भेट घेणार असल ...
खामगाव : शहरातील मुख्य बाजारपेठेत संकुलाची उभारणी करताना नकाशावर असलेल्या पार्कींगच्या जागेत दुकाने थाटल्या जाताहेत. मात्र, या प्रकाराकडे नगर पालिका बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. परिणामी, बाजारपेठेतील पार्कींगची समस्या दिवसेंदिवस उग ...