लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मायरा वैकुल

Myra Vaikul Marathi Serials , मराठी बातम्या

Myra vaikul, Latest Marathi News

बालकलाकार मायरा वैकुल Myra Vaikul झी मराठी वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या टेलिव्हिजन मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासोबत परीची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. मायरा इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर खूप लोकप्रिय आहे.
Read More
याला म्हणतात संस्कार! भररस्त्यात मुख्यमंत्र्यांच्या पाया पडली चिमुकली मायरा, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | mazi tuzi reshimgath fame child artist myra vaikul touches feet of cm eknath shinde video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला म्हणतात संस्कार! भररस्त्यात मुख्यमंत्र्यांच्या पाया पडली चिमुकली मायरा, व्हिडीओ व्हायरल

मायराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मायराच्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

iPhone चा 'जबरा फॅन'! मायरा वायकुळने खरेदी केला नवा कोरा आयफोन 15 प्रो मॅक्स - Marathi News | Myra Vaykul bought a new iPhone 15 Pro Max | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :iPhone चा 'जबरा फॅन'! मायरा वायकुळने खरेदी केला नवा कोरा आयफोन 15 प्रो मॅक्स

मायराने नुकताच आयफोन 15 प्रो मॅक्स खरेदी केला आहे. या फोनची किंमत 1.59 लाख ते 1.99 लाख रुपये आहे. ...

बाप्पा निघाले आपल्या गावी रे...साश्रू नयनांनी मायरानं लाडक्या बाप्पाला दिला निरोप - Marathi News | Mazhi Tuzhi Reshimgaath Fame Myra Vaikul Cried At Ganesh Visarjan Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप्पा निघाले आपल्या गावी रे...साश्रू नयनांनी मायरानं लाडक्या बाप्पाला दिला निरोप

बाप्पांना निरोप देताना बालकलाकार मायरा वैकुळला रडू कोसळलं.  ...

आमच्या पप्पांनी गणपती आणला! मायरा आणि साईराजची मस्ती आणि धम्माल - Marathi News | Myra Vaikul And Sairaj Kendre Aamchya Pappani Ganpati Anla Song Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमच्या पप्पांनी गणपती आणला! मायरा आणि साईराजची मस्ती आणि धम्माल

चिमुकली स्टार मायरा वैकुळ आणि साईराजने एकत्र व्हिडीओ तयार केलाय.  'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावर दोघांनी डान्स करत प्रेक्षकांना भुरळ घातली.  ...

चिमुकल्या मायराचा गुलाबी नऊवारी साडीत क्यूट डान्स! नटखट हावभावांनी घातली भूरळ - Marathi News | Myra's cute dance in a pink Nauvari saree video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिमुकल्या मायराचा गुलाबी नऊवारी साडीत क्यूट डान्स!

चिमुकल्या मायराने 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावर डान्स करत भुरळ घातली. ...

Video : चिमुकल्या मायराचे 'व्हॉट झुमका' वर डान्स रील, थेट करण जोहरनेही केलं रिपोस्ट - Marathi News | myra vaikul dance reel on what jhumka karan johar also reposted it on his social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिमुकल्या मायराचे 'व्हॉट झुमका' वर डान्स रील, थेट करण जोहरनेही केलं रिपोस्ट

चिमुकल्या मायराने करण जोहरचंही वेधलं लक्ष ...

बिबट्या आला रे आला...! मायरा वायकुळच्या मालिकेच्या सेटवर घुसला बिबट्या, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | leopard on kamya panjabi new tv show neerja ek nayi pehchaan at mumbai film city | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिबट्या आला रे आला...! मायरा वायकुळच्या मालिकेच्या सेटवर घुसला बिबट्या, व्हिडीओ होतोय व्हायरल

रिपोर्ट्सनुसार, बिबट्या 'नीरजा: एक नई पेहचान'च्या सेटच्या बाल्कनीतून घुसला. ...

Myra Wailkul Video : मराठी नाही तर परीची हिंदीत झेप, 'या' मालिकेत छोट्या मायराची मुख्य भूमिका - Marathi News | myra waikul got hindi serial called neeraja on colors sharing screen with actress shweta wagh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी नाही तर परीची हिंदीत झेप, 'नीरजा' मालिकेत छोट्या मायराची मुख्य भूमिका

या मालिकेतही मायराचा खोडकर अंदाज दिसणार आहे शिवाय तिच्या लुकमध्ये बराच बदल झाला आहे ...