श्रीलंकेत राजपक्षे व प्रेमदासा ही दोन घराणी अलीकडे आलटून-पालटून सत्तेत असतात. राजपक्षे हे चीन व पाकिस्तानचे, तर प्रेमदासा हे भारताचे समर्थक. आता तेथे राजपक्षे घराणे सत्तेत आले आहे. त्यामुळे आपण सध्या तरी श्रीलंकेला भरवशाचा शेजारी म्हणू शकत नाही. ...
म्यानमार विमानतळावर विमानाचा मोठा अपघात होण्यापासून वाचला. विमानाचा लँडिंग गिअर फेल झाल्याने इमर्जन्सीमध्ये दोन चाकांवर विमान रनवेवर उतरविण्यात आले. ...
पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकनंतर आता भारतीय लष्करानं म्यानमार सीमेवरील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. ...