वृत्तानुसार, काही कट्टर धर्मांधांनी हिंदूंची 20 घरे जाळली आहेत. मात्र, स्थानिक संघ परिषदेच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, या धर्मांधांनी तब्बल 65 घरांना आग लावली आहे. ...
दुर्गा पूजेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारच्या नमाजनंतर बहुसंख्य समाजातील शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी, 200 हून अधिक लोकांनी इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. ...
या कार्यक्रमाशी संबंधित विद्वान, प्रेषित मुहम्मदांची पवित्र शिकवण मुलांपर्यंत आणि तरुणांपर्यंत कशा प्रकारे पोहोचविली जाऊ शकते आणि ही शिकवण तरुणांच्या जीवनात कशा प्रकारे प्रासंगिक बनवली जाऊ शकते, यावर रिसर्च करतील. ...
जमिनीवर कब्जा करण्याच्या उद्देशाने काहींनी मंदिराशेजारील धर्मशाळेचा काही भाग तोडला होता. त्याविरोधात जामिया नगर कमिटीचे अध्यक्ष सैय्यद फौजुल अजीम यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. ...
कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी देशातील मुस्लीमांबद्दल खंत व्यक्त केली. देशातील मुस्लींमांची अवस्था लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखी झालीय, जिथं अगोदर त्यांना वाजंत्री वाजवायला सांगितली जाते. ...