देशातील धार्मिक प्रकरणातील मंत्रालयाने १९७८ मध्ये एक आदेश जारी केला होता त्यात मशिदीवर लावलेल्या लाऊडस्पीकरच्या उपयोगाबाबत दिशानिर्देश देण्यात आले होते ...
घटनात्मक बंधुता, समता ही तत्त्वे अंगीकारण्याची हीच वेळ आहे. अल्पसंख्य-बहुसंख्य अशा आधारावर समाजात दरी निर्माण करणे थांबले पाहिजे. दुर्दैवाने राजकीय पक्ष सोयीसोयीने तक्रारी करतात ...
धार्मिक सौहार्द राखत दोन्ही समाजाती सुजाण मंडळींनी मानवतेची शान कायम ठेवली आहे. मुस्लीमबहुल भागातील चार मंदिरांची सुरक्षा मुस्लीम बांधव करीत आहेत. तर, हिंदुबहुल भागातील मशिदींचे संरक्षण हिंदू बांधव करीत आहेत. ...
यावेळी मोर्चेकऱ्यांवर वज्र वाहनातून पाण्याचा मारा करण्यात आला. शुक्रवारच्या तणावामुळे शहरात काही तरी अघटित घडणार, अशी अटकळ बांधली जात होती. ही भीती खरी ठरली. बंदच्या अनुषंगाने अमरावती शहरातील बहुतांश दुकाने आज उघडलीच नाही. ...
ढाका - बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले सुरूच आहेत. सोमवारी रात्री उशिरा नौगाव जिल्ह्यातील दोन गावांतील वेगवेगळ्या मंदिरांवर धर्मांध हल्लेखोरांनी ... ...
ओझर विमानतळावरून हज उड्डाण सुरु करण्यासाठी ओझर विमानतळ सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधांनी सुसज्ज असल्याचे विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे. याबाबतचा अहवालदेखील एचएएल ओझर विमानतळ प्रशासनाने केंद्राच्या नागरी उडाण मंत्रालयाला पाठविला ...