समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी, रमजान पर्व, ईदचा महान सण सर्व घटकांना आनंदाने साजरा करता यावा, कोणीही या काळात गरीबीमुळे नैराश्यामध्ये जाऊ नये, या उद्देशाने सधन मुस्लीमांना समाजातील गोरगरीब, गरजु, विधवा, अनाथ अशा घटकांच्या मदतीला धावून जाण्य ...
रमजान पर्वला प्रारंभ झाला असून, आतापर्यंत दोन उपवास पूर्ण झाले आहेत. रमजाननिमित्त शहर व परिसरातील मशिदींमध्ये पहाटेपासून सुरू होणारी लगबग रात्री उशिरापर्यंत पहावयास मिळत आहे. नमाजपठण, कुराणपठणासाठी समाजबांधवांची मशिदींमध्ये गर्दी होत आहे. ...
जन्मलेल्या गावात अंत्यविधीला जागा मिळेना़ गावातीलच सगेसोयरे, समाज बांधव विरोधात असतात़ परंतु हदगावमध्ये मुस्लिम बांधवांनी अनोळखी इसमाचा अंत्यसंस्कार करुन माणुसकीचा झरा जिवंत ठेवून पवित्र रमजान महिन्यात पुण्य मिळविले आहे. ...
इस्लामी कालगणनेतील चालू उर्दू महिना ‘शाबान’ची बुधवारी २९ तारीख असल्याने, संध्याकाळी चंद्रदर्शनाची दाट शक्यता वर्तविली जात होती. बुधवारी चंद्रदर्शन घडले नाही. त्यामुळे चालू उर्दू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून शुक्रवारपासून रमजानची सुरुवात करण्यात येईल ...
यंदाचे रमजान पर्व चालू महिन्याच्या पंधरवड्यात आल्याने उन्हाची तीव्रता जरी असली तरी समाजबांधवांमध्ये रमजानचा उत्साह अधिक जाणवत आहे. सोशल मीडियावरून फिरणाऱ्या ‘रमजान मुबारक’च्या संदेशांद्वारे रमजानची चाहूल लागली आहे. ...
हिंदू मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी दृश्ये चित्रपटात असल्याचे कारण देत आवामी विकास पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लग्न मुबारक चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. ...