लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

धर्मापेक्षा माणुसकी मोठी! हिंदू व्यक्तीसाठी त्यानं मोडला रमझानचा उपवास - Marathi News | Assam Man Breaks Ramzan Fast to Donate Blood to a Hindu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मापेक्षा माणुसकी मोठी! हिंदू व्यक्तीसाठी त्यानं मोडला रमझानचा उपवास

रुग्णाला रक्ताची नितांत आवश्यकता असल्यानं उपवास सोडण्याचा निर्णय ...

पंतप्रधान मोदींसाठी वादग्रस्त 'टाइम'लाईन; कव्हर पेज फोटोवरून गदारोळ - Marathi News | India's Divider in Chief PM Modi On Time Magazine Cover With Controversial Headline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींसाठी वादग्रस्त 'टाइम'लाईन; कव्हर पेज फोटोवरून गदारोळ

विशेष लेखातून 'टाइम' मासिकाची मोदींवर जोरदार टीका ...

अयोध्या प्रकरण; आज सुप्रीम कोर्टात मध्यस्थी समिती अहवाल सादर करणार - Marathi News | Ayodhya Case; Today the Supreme Court Interim Committee will submit the report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरण; आज सुप्रीम कोर्टात मध्यस्थी समिती अहवाल सादर करणार

अयोध्या राम जन्मभूमी विवादीत प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेली मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या.  एफ.एम.आय. खलीफुल्ला आज समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टात सोपवणार आहेत ...

चाँद नजर आ गया, रमजान शुरू हो गया.. उद्यापासून 'रोजा'ला सुरूवात   - Marathi News | Chand appeared, Ramzan started. Daily starting from Tuesday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चाँद नजर आ गया, रमजान शुरू हो गया.. उद्यापासून 'रोजा'ला सुरूवात  

सोलापूरचे शहर काझी अमजद अली यांनी रमजानाच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाल्याचे सांगितले. सोमवारी सायंकाळी आकाशात चंद्र दिसला. ...

साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत उसळली दंगल; सोशल मीडियावर बंदी - Marathi News | clashes after series of bomb blasts in Sri Lanka; Ban on social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत उसळली दंगल; सोशल मीडियावर बंदी

श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये नेगोंबोतील एका चर्चचाही समावेश होता. ...

"धर्माच्या नावे मतं मागणं म्हणजे संविधानाच्या आत्म्याचं उल्लंघन'' - Marathi News | violating the soul of the constitution seeking votes in the name of religion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"धर्माच्या नावे मतं मागणं म्हणजे संविधानाच्या आत्म्याचं उल्लंघन''

माजी केंद्रीय मंत्री आरीफ मोहम्मद खान यांनी धर्माच्या नावे एकत्र येऊन मतदान करण्याचं आवाहन करणं म्हणजे संविधानाच्या आत्म्याचं एक प्रकारे उल्लंघन आहे. ...

मंगळवारपासून रमजानचा पहिला उपवास - Marathi News | Ramadan fasting since Tuesday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंगळवारपासून रमजानचा पहिला उपवास

रमजान पर्वाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त आहे. संपुर्ण महिनाभर प्रौढ समाजबांधवांकडून निर्जळी उपवास केला जातो. तसेच या महिन्यात अधिकाधिक सत्कार्य करण्यावर तसेच उपासनेवर नागरिकांकडून भर दिला जातो. ...

भाजपानं दाखवली तिहेरी तलाक विधेयक आणण्याची हिंमत, मुस्लिम महिला करणार कमळाला मतदान? - Marathi News | uttar pradesh lucknow muslim women support bjp over triple talaq bill lok sabha election 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपानं दाखवली तिहेरी तलाक विधेयक आणण्याची हिंमत, मुस्लिम महिला करणार कमळाला मतदान?

उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्याला असलेल्या एका 33 वर्षीय मुस्लिम महिलेनं तिहेरी तलाक देण्याऐवजी पतीविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. ...