लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

नाशिकमध्ये 'मॉब लिंचिंग'चा मुस्लिमांकडून निषेध - Marathi News | rally against mob lynching in nashik on 15 july | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये 'मॉब लिंचिंग'चा मुस्लिमांकडून निषेध

देशातील विविध भागांमध्ये घडणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये तरुणांचा बळी जात आहे. देशभरातून मॉब लिंचिंगचा निषेध करण्यात येत आहे. ...

मूक मोर्चा काढून बंद - Marathi News | Turn off the silent morcha | Latest beed News at Lokmat.com

बीड :मूक मोर्चा काढून बंद

झारखंड येथे तबरेज अन्सारी या युवकासोबत ‘मॉब लिंचिग’ करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शहरात शुक्र वारी रोजी कडकडीत बंद ठेवून दुपारी २.३० वाजता शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

भगवद्गीता वाचणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला मारहाण; तरुणांनी हिसकावली धार्मिक पुस्तकं - Marathi News | Muslim Man Beaten For Reading Bhagavad Gita in Aligarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवद्गीता वाचणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला मारहाण; तरुणांनी हिसकावली धार्मिक पुस्तकं

तरुणांविरोधात गुन्हा दाखल; पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू ...

मुस्लिम समाजातील व्यक्तींवरील होणारे हल्ले रोखा - Marathi News | Prevent attacks on people in the Muslim community | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुस्लिम समाजातील व्यक्तींवरील होणारे हल्ले रोखा

सोलापुरातील मुस्लिम बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ...

मॉब लिंचिंगच्या घटनेविरोधात मुस्लीम समुदायाने काढला मोर्चा - Marathi News | Muslim community protest against mob lynching case | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :मॉब लिंचिंगच्या घटनेविरोधात मुस्लीम समुदायाने काढला मोर्चा

मालेगाव (नाशिक): देशात वाढत्या माॅब-लिंचिंगच्या घटनांच्या निषेधार्थ व वेळीच पायबंद घालावा या प्रमुख मागणीसाठी जमियत उलमा ए हिंदच्या वतीने ... ...

'...तर यांनी नियमांची मोडतोड करुन देशाची वाट लावू नये' - Marathi News | Samana Editorial on Fatwa Against Nusarat Jaha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर यांनी नियमांची मोडतोड करुन देशाची वाट लावू नये'

तीन तलाक रद्द करण्यामागे हाच संस्कार आहे. तिहेरी तलाकचे जे समर्थन करीत आहेत त्यांनी नुसरतच्या कपाळावरील कुंकवाची उठाठेव करू नये ...

अल्ला देवे अल्ला दिलावे; पालखी सोहळ्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश  - Marathi News | muslim youth gives food to varkari at yavat during pandharpur wari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्ला देवे अल्ला दिलावे; पालखी सोहळ्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश 

पालखी सोहळ्यातून दरवर्षी दिला जातो सामाजिक सलोख्याचा संदेश  ...

जय श्रीराम म्हणण्यास नकार दिल्यानं मुस्लिम मुलाला जबर मारहाण - Marathi News | 16 year old Muslim Boy Thrashed in Kanpur for Refusing to Chant Jai Shri Ram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय श्रीराम म्हणण्यास नकार दिल्यानं मुस्लिम मुलाला जबर मारहाण

पुन्हा एकदा जमावाकडून मारहाण; हल्लेखोरांचा शोध सुरू ...