पावसानेही उसंत घेतल्याने पंजांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर भाविकांनी गर्दी केली होती. पंजांचे विसर्जन आणि गणेशदर्शन-देखावे पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी कोल्हापुरातील रस्ते फुलून गेले होते. ...
इमाम हुसेन झिंदाबाद ,मौला अली झिंदाबाद ,धुला.. धूला आशा घोषणा देत उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा दिमाखदार सोहळा हजारों भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. ...
सातारा शहरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या जंगीसाहब या ताबुताची विसर्जन मिरवणूक येथील मोती चौकातील प्रतापसिंह मंडळाजवळ आली असता भाविकांनी एकाच आरतीने गणपती व ताबुताची पूजा केली. त्यानंतर पुन्हा ताबुताच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत मुस्लीम-ह ...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या नगर येथील मोहरम विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी दुपारी प्रारंभ झाला़ या हुसेऩ़... या... हुसेन अशा घोषणा, सवा-यांना खांदा देण्यासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणात ही मिरवणूक मार्गस्थ झाल ...