कव्वाल वसीम साबरी आणि अजिम नाजा यांच्यात सुफी कव्वालींचा मुकाबला रंगणार आहे. दर्गा परिसरात जय्यत तयारीला वेग आला असून रंगरंगोटीची कामे अंतीम टप्प्यात सुरू आहेत. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केवळ मुस्लिम आहे म्हणून संस्कृत शिकविण्यास एखाद्याला विरोध करणे अयोग्य असल्याची भूमिका घेतली आहे. संस्कृत भाषा कुठल्याही धर्माची व्यक्ती शिकवू शकते व विद्यापीठातील वाद हा अनावश्यक आहे, असे संघ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे ...
2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात मुस्लीमांसाठी पाच टक्के आरक्षण देऊ केले होते. परंतु, युतीचे सरकार आल्यानंतर हे आरक्षण कायम राहू शकले नाही. आता युतीचे सरकार येणार नाही स्पष्ट झाल्यानंतर मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चे ...
शहराची मुख्य मिरवणूक दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास जुन्या नाशकातील चौक मंडई येथून खतीब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. प्रारंभी त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. ...