लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

‘मुस्लिम आरक्षणाने ओबीसी, मराठा आरक्षण धोक्यात’ - Marathi News | Muslim reservation is threat to OBC Maratha reservation says opposition leader devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मुस्लिम आरक्षणाने ओबीसी, मराठा आरक्षण धोक्यात’

धर्माच्या आधारे आरक्षण देण्यास भाजपचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...

मुस्लीम आरक्षणासाठी पुन्हा विधेयक आणणार - Marathi News | Will bring back bill for Muslim reservation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुस्लीम आरक्षणासाठी पुन्हा विधेयक आणणार

काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ख्वाजा बेग यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मलिक यांनी ही घोषणा केली. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ...

सरकार मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देणार?; शिवसेना म्हणे, अद्याप निर्णय झालेला नाही  - Marathi News | maharashtra ncp shiv sena ministers speak in different on muslim reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देणार?; शिवसेना म्हणे, अद्याप निर्णय झालेला नाही 

मुस्लिमांना शिक्षण आणि नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याची तरतूद करणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय झालेला नाही. ...

मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देणार; नवाब मलिकांची विधान परिषदेत घोषणा - Marathi News | 5 percent reservation in education for Muslims; Nawab Malik announces at Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देणार; नवाब मलिकांची विधान परिषदेत घोषणा

याआधी आघाडी सरकारने 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी अध्यादेशही जारी करण्यात आला होता. मात्र ते आरक्षण नवीन सरकारच्या काळात कायम राहिले नाही. ...

मुस्लिम आरक्षणासाठी अध्यादेश काढणार, नवाब मलिक यांची घोषणा - Marathi News | ordinance for Muslim reservation will soon - Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लिम आरक्षणासाठी अध्यादेश काढणार, नवाब मलिक यांची घोषणा

Muslim reservation : मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच अध्यादेश काढ ण्यात येईल. ...

Delhi Violence: दिल्ली हिंसाचारातील पीडित बेघर मुस्लीम कुटुंबीयांना दिला हिंदू परिवाराने आसरा - Marathi News | Delhi Violence: Hindu family gives shelter to homeless Muslim family victims of violence pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: दिल्ली हिंसाचारातील पीडित बेघर मुस्लीम कुटुंबीयांना दिला हिंदू परिवाराने आसरा

Delhi Violence News: अशोक नगर भागात घुसलेल्या एक हजाराच्या जमावाने मुस्लीम कुटुंबाच्या घरातील सामान लुटून जाळपोळ केली. ...

Delhi Violence: कोण आहे ताहिर हुसैन?; गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप  - Marathi News | Delhi Violence: Who is AAP Councillor Tahir Hussain?; Accused Of Killing Ib Officer Ankit Sharma In Delhi pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: कोण आहे ताहिर हुसैन?; गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप 

Delhi Violence News: मात्र कोण आहेत ताहिर हुसैन? ताहिर दिल्लीच्या राजकारणातील प्रसिद्ध चेहरा नाहीत. ...

Delhi Violence: तू हिंदू आहेस की मुसलमान?; दिल्ली हिंसाचारात पत्रकाराला विचारला प्रश्न, मग... - Marathi News | Delhi Violence: Are you a Hindu or a Muslim? Question asked journalist in Delhi violence, then ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: तू हिंदू आहेस की मुसलमान?; दिल्ली हिंसाचारात पत्रकाराला विचारला प्रश्न, मग...

Delhi Violence: जवळपास १५ मिनिटानंतर परिसरात दोन गटांमध्ये दगडफेकीला सुरुवात झाली. यादरम्यान काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. ...